व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा ग्रामीण पोलिसांचा नशेखोरांवर कारवाईचा दणका! 11 जणांना खावी लागणार जेलची हवा । Lonavala Crime

पोलीस अधिक्षक अंकित गोयल - पुणे ग्रामीण आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक - लोणावळा उपविभाग यांच्या संकल्पनेतून सदर 'नशामुक्ती' राबवण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 23, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Drug-Addicts

Photo Courtesy : Lonavala Rural Police


संकल्प नशामुक्‍ती अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजाचे सेवन करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. मादक पदार्थ विरोधी कारवाईसाठी पोलीस ठाण्याकडून नेमलेल्या विशेष पथकाकडून कारवाई करत गांजाचे सेवन करणाऱ्या 11 लोकांविरुध्द एन.डी.पी.एस. कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना दंडाची शिक्षा सुनावली आणि व दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. ( Sankalp Nashamukti Lonavala Rural Police Action Against 11 Drug Addicts )

यापुर्वी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशाप्रकारच्या 4 केसेस करण्यात आल्या आहेत. गांजाची वाहतूक आणि अवैध विक्रीबाबत धडक कारवाई करीत 20 किलो गांजा व वाहतूक करणारी दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत. यापुढेही गांजा वाहतूक व विक्री करण्याऱ्या तसेच गांजा सेवन करणाऱ्या लोकांची माहिती मिळवून अशाप्रकारे विशेष पथके नेमून कारवाई करणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी माहिती दिली.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, सहा. पोलीस निरीक्षक देविदास करंडे, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस निरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे, पोलिस हवालदार जय पवार, पोलीस अंमलदार गणेश होळकर, केतन तळपे, राहुल खैरे, संजय पंडीत, सतीश कुदळे, अमोल गवारे, पोलीस मित्र अमित भदोरीया यांनी सदरची कारवाई केली आहे. ( Sankalp Nashamukti Lonavala Rural Police Action Against 11 Drug Addicts )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप – दैनिक मावळ श्रावण विशेष लेख
– चंद्रयानच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक । India Chandrayaan 3
– जय मल्हार ऑटो रिक्षा संघटनेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Vadgaon Maval


Previous Post

“चंदा मामा अब नहीं दूर, चंदा मामा की बस एक टूर” – पंतप्रधान नरेंद्र मोदी; असं झालं चंद्रावर चंद्रयानाचं लँडिंग, जाणून घ्या

Next Post

सह्याद्रीचा दुर्गसेवक हरपला! अमित जाचक यांचे इंदुरीजवळ अपघाती निधन, मावळ तालुक्यातील युवावर्गावर शोककळा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Amit-Jachak-Maval

सह्याद्रीचा दुर्गसेवक हरपला! अमित जाचक यांचे इंदुरीजवळ अपघाती निधन, मावळ तालुक्यातील युवावर्गावर शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.