व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळमध्ये शनिवारपासून राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने व रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयोजनाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 25, 2023
in लोकल, शहर
bench-press-competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने आणि रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयोजनाने कै. नारायण (आण्णा) सदगुरु ढोरे यांच्या स्मरणार्थ भव्य राज्यस्तरीय बेंचप्रेस ( अनईक्विप्ड/ ईक्विप्ड )स्पर्धा 2023 वडगाव मावळ इथे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 26 ऑगस्ट आणि रविवारी दिनांक 27 ऑगस्ट 2023 अशा दोन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन शनिवारी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. ( State level bench press competition from Saturday in Vadgaon Maval city )

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने व रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयोजनाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रमेशकुमार सहानी स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर यांनी दैनिक मावळला दिली. रमेशकुमार साहनी स्कूलचे माजी उपाध्यक्ष नारायण सदगुरू ढोरे यांच्या स्मरणार्थ भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत.

शनिवारी (दिनांक 26 ऑगस्ट) सदर स्पर्धेचे उद्‍घाटन सकाळी ठिक दहा होईल. यावेळी उद्योजक रामदास काकडे, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर श्यामराव अकोलकर, उद्योजक सुशीलकुमार सहानी, कर्नल शोएब उल्लाखान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वडगावचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, संतोष खांडगे, सुभाष जाधव, बाळासाहेब ढोरे आदी मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ( State level bench press competition from Saturday in Vadgaon Maval city )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल – अदिती तटकरे; वाचा काय आहेत मागण्या?
– महागाव ग्रामपंचायतीमध्ये 35 ठिकाणी सौर पथदिवे; आता रात्री वीज गेल्यावरही गावात असणार प्रकाश
– बाफना डीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अध्यापनाचे प्रशिक्षण; इनरव्हील क्लबचा उपक्रम


Previous Post

रिक्षा चालकाने अचानक टर्न मारल्याने अपघात, मावळमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू, चाकण-शिक्रापूर रोडवरील घटना

Next Post

पुण्यात नव्हे पिंपरी-चिंचवडमध्येच ‘सायन्स सिटी’ उभारा; खासदार श्रीरंग बारणे यांची राज्य शासनाकडे आग्रही मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrirang-Barne

पुण्यात नव्हे पिंपरी-चिंचवडमध्येच 'सायन्स सिटी' उभारा; खासदार श्रीरंग बारणे यांची राज्य शासनाकडे आग्रही मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.