व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल – अदिती तटकरे; वाचा काय आहेत मागण्या?

'लवकरच अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन दिलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ,' असे आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी शिष्टमंडळाला दिले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 24, 2023
in महाराष्ट्र, पुणे, शहर
anganwadi-workers

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवार, दिनांक (22 ऑगस्ट 2023) मंत्रालयात देण्यात आले यावेळी ‘लवकरच अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन दिलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ,’ असे आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्षा सुरेखा गायकवाड यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. यावेळी शाकीरा सय्यद, ललीता खांदे, कविता पाथरुट, शालन कटरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. ( government will take positive decision on demands of anganwadi sevika workers said Aditi Tatkare )
अंगणवाडी सेविकांच्या महत्वाच्या मागण्या :
1) मानधन एकत्रित व नियमीतपणे मिळावे
2) कामगारांना पेंशन व ग्रजुईटी मिळावी
3) मोबाईल चांगल्या दर्जाच्या मिळावेत, रिर्चाजची रक्कम वाढवण्यात यावीत
4) परिवर्तन निधी वाढवून मिळावेत
5) पर्यवेक्षक भरतीमध्ये एम.एस.डब्ल्यू. ला प्राधान्य देण्यात यावे
6) अनुभव व शिक्षण यानुसार भरती करण्यात यावी

ह्या अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या असल्याची माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे. ( government will take positive decision on demands of anganwadi workers said Aditi Tatkare )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– बाफना डीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अध्यापनाचे प्रशिक्षण; इनरव्हील क्लबचा उपक्रम
– सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा
– मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’


dainik maval jahirat

Previous Post

महागाव ग्रामपंचायतीमध्ये 35 ठिकाणी सौर पथदिवे; आता रात्री वीज गेल्यावरही गावात असणार प्रकाश

Next Post

कुंडमळा इथे दोन मुले बुडाली, एकाचे शव शोधपथकाच्या हाती, दुसऱ्याचा शोध सुरु

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kundmala-Accident

कुंडमळा इथे दोन मुले बुडाली, एकाचे शव शोधपथकाच्या हाती, दुसऱ्याचा शोध सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.