व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बलात्कार प्रकरणातील एकाची निर्दोष मुक्तता, ॲड. सुरज शिंदे यांचा युक्तीवाद

सदर प्रकरणात पिडीत मुलगी ही सात महिण्यांची गरोदर होती. सदर प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 6, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Court

File Image


पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील राजगड (ता. भोर) येथील एका आरोपीची शिवाजीनगर पुणे येथील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांत स्वप्नील जनार्धन सोनवणे याच्यावर बलात्कार आणि बाललैंगिक आत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार राजगड पोलिसांनी स्वप्नील जनार्धन सोनवणे (रा. भोर, पुणे) यास अटक केली होती. त्यानंतर आरोपीस शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले होते.

सदर प्रकरणात पिडीत मुलगी ही सात महिण्यांची गरोदर होती. सदर प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला होता. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज केला असता उच्च न्यायालयाने सदर प्रकरण 9 महिन्यात निकाली करण्याचे आदेश पुणे न्यायालयाला दिले होते. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी ॲड. प्रकाश चव्हाण, ॲड.अतुल गोणते, ॲड.रितेश गदादे, ॲड.सुरज संजय शिंदे यांनी सादर केलेला साक्षीपुरावा ग्राह्य धरुन आरोपीची चार वर्षाच्या कारावासानंतर गुन्ह्यातुन निर्दोष मुक्तता केली आहे. ( Acquittal of one in Pune rape case )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवना धरण फुल्ल, तरीही पिंपरी-चिंचवड शहराला होतोय दिवसाआड पाणीपुरवठा, ‘हे’ आहे कारण
– कामशेत शहर महिला आघाडी अध्यक्षपदी ‘यांची’ निवड, इंदोरी इथे कलश पूजन आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम
– महाराष्ट्र सरकारच्या कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना : जाणून घ्या योजनेची माहिती आणि संपूर्ण प्रक्रिया


dainik maval jahirat

Previous Post

‘ना नफा ना तोटा’ तत्वावर कामशेतमधील ‘या’ ई-सुविधा केंद्रात सामान्यांना शासकीय योजनांचे लाभ

Next Post

पवन मावळातील सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठीची पायपीट थांबणार! व्हील्स इंडीया कंपनीची विद्यार्थीनींना मोठी मदत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
distribution-of-bicycle

पवन मावळातील सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठीची पायपीट थांबणार! व्हील्स इंडीया कंपनीची विद्यार्थीनींना मोठी मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.