व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘ना नफा ना तोटा’ तत्वावर कामशेतमधील ‘या’ ई-सुविधा केंद्रात सामान्यांना शासकीय योजनांचे लाभ

शासकीय योजना या सामन्यांसाठी असतात. परंतू त्यांचे लाभ घेण्यासाठी नागरिकांना अगोदरच खुप द्रविडीप्राणायम करावे लागतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 6, 2023
in ग्रामीण, लोकल
E-Suvidha-Kendra-Kamshet

Photo Courtesy : Ganesh Kajale


शासकीय योजना या सामन्यांसाठी असतात. परंतू त्यांचे लाभ घेण्यासाठी नागरिकांना अगोदरच खुप द्रविडीप्राणायम करावे लागतात. यात पैसा आणि वेळ नाहक खर्ची होतात. परंतू कामशेतमध्ये पवनानगर रोडवर गणेश काजळे यांच्या माध्यमातून ‘आपले सरकार नागरी सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. ह्या नागरिक ई-सुविधा केंद्रात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर सामान्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. ( Ganesh Kajle E Suvidha Kendra Kamshet Maval Taluka )

ईसुविधा केंद्रातच मिळणार पीएमपीएमएल बसचे पास

मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना PMPML बस पाससाठी लागणारे ओळखपत्र – बस पास या ई-सुविधा केंद्रात अर्थात कामशेतमध्ये मिळणार आहेत. यासाठी आधार कार्ड (वय वर्ष 60 पूर्ण असावे), पॅन कार्ड, पत्ता पुरावा (लाईट बिल, रेशन कार्ड ) या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच पीएमपीएमएल बसचे पाससह जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग यांच्या वतीने मिळत असणाऱ्या योजनांसाठीचे अर्ज आणि सर्व पेपर, अंध अपंग निराधार आणि श्रावणबाळ योजना, वडगाव इथे न जाता काही महत्वाचे अर्ज दाखले, तसेच मंजुरी पत्रक इथे मिळण्याची सोय झाली आहे. ह्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कामशेत शहर महिला आघाडी अध्यक्षपदी ‘यांची’ निवड, इंदोरी इथे कलश पूजन आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम
– महाराष्ट्र सरकारच्या कृषि पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना : जाणून घ्या योजनेची माहिती आणि संपूर्ण प्रक्रिया
– पवना धरण फुल्ल, तरीही पिंपरी-चिंचवड शहराला होतोय दिवसाआड पाणीपुरवठा, ‘हे’ आहे कारण


dainik maval jahirat

Previous Post

मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘गावनिहाय संवाद दौरा’, आगामी निवडणूकांची पायाभरणी?

Next Post

बलात्कार प्रकरणातील एकाची निर्दोष मुक्तता, ॲड. सुरज शिंदे यांचा युक्तीवाद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Court

बलात्कार प्रकरणातील एकाची निर्दोष मुक्तता, ॲड. सुरज शिंदे यांचा युक्तीवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.