व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळचे आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानकडून लेक लाडकी योजनेचा शुभारंभ । Vadgaon Maval

वडगाव मावळ शहरातील मोरया महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 13, 2023
in लोकल, शहर
vadgaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ शहरातील मोरया महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व लेक लाडकी योजनेचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आयुष्यमान भारत योजना अंतर्गत वडगाव शहरातील पाच हजार नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना कार्ड काढून देण्यात येणार तसेच लेक लाडकी योजनेंतर्गत शहरातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी या शासकीय योजनांचा मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर पिवळ्या व केसरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 1 लाख 1 हजार रुपये इतका लाभ टप्प्याटप्प्याने मिळून देण्यात येईल. शासकीय जीआर प्रसिद्ध झाल्यानंतर लेक लाडकी या योजनेची सविस्तर (अटी, शर्ती) माहिती देण्यात येईल. अधिक माहितीसाठी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील विविध गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर; 12 गावात महिला पोलिस-पाटील, वाचा संपूर्ण यादी
– ‘पीएमपीएल’कडून वडगाव मावळ ते कात्रज थेट बससेवा बंद! प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल; बससेवा पुर्ववत करण्याची मागणी
– इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्याकडून केंद्राला सादर; प्रकल्पासाठी 577 कोटींचा खर्च अपेक्षित, 54 गावांमध्ये होणार काम


dainik maval jahirat

Previous Post

मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी येथील विराट सभेसाठी मावळ तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून मोठी मदत!

Next Post

शिरगाव पोलिसांकडून पवना नदी काठचा दारूअड्डा उध्वस्त; पोलिसांना पाहताच संशयिताने ठोकली धूम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

शिरगाव पोलिसांकडून पवना नदी काठचा दारूअड्डा उध्वस्त; पोलिसांना पाहताच संशयिताने ठोकली धूम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.