व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पीएमपीएल’कडून वडगाव मावळ ते कात्रज थेट बससेवा बंद! प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल; बससेवा पुर्ववत करण्याची मागणी

पुण्यातील 'पीएमपीएल' प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 'पीएमपी'कडून तीन मार्गांत बदल करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 12, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
PMPML

File Photo : PMPML


पुण्यातील ‘पीएमपीएल’ प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘पीएमपी’कडून तीन मार्गांत बदल करण्यात आला आहे. लांब पल्ल्याचे अप्पर डेपो ते निगडी, भेकराईनगर ते हिंजवडी, कात्रज ते वडगाव मावळ हे तीन बस मार्ग मुख्य स्थानकापर्यंत खंडित करण्याचा निर्णय ‘पीएमपीएमल’ने घेतला आहे. वाहतुक कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. परंतू यामुळे सर्वसामान्य नागरिक, प्रवाशी, नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाचे मोठे हाल होत आहेत. ह्या बससेवा पुर्ववत कराव्यात अशी मागणी केली जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वरील तीन मार्गांतील बदलासह कात्रज ते निगडी मार्गावर सहा बस (शेड्युल) वाढवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. बदल करण्यात आलेले बस मार्ग पुढीलप्रमाणे;

  • बस मार्ग क्रमांक 12 : अप्पर डेपो ते निगडी बस मार्ग शिवाजीनगरपर्यंत खंडित केला आहे. या मार्गावरील खेपांत वाढ करून सरासरी 10 मिनिटाला बस उपलब्ध होणार आहे.
  • बस मार्ग क्रमांक 208 : भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज 3 या मार्गावर 12 गाड्यांपैकी सहा बस (शेड्युल) खंडित करून भेकराईनगर ते मनपा भवनपर्यंत सेवा सुरू राहणार आहे. या मार्गावर 25 मिनिटाला बस सेवा सुरू राहील. बाकी सहा बस भेकराईनगर ते हिंजवडी माण फेज 3 अशा नियमित धावतील.
  • बस मार्ग क्रमांक 228 : कात्रज ते वडगाव मावळ हा बस मार्ग मुकाई चौकापर्यंत खंडित करून खेपांमध्ये वाढ करण्यात आली असून या मार्गावर सरासरी 30 मिनिटाला बस सुरू राहणार आहे.
  • बस मार्ग क्रमांक 229 : मुकाई चौक ते वडगाव मावळ या मार्गावर तीन बसच्या सरासरी 30 मिनिटांनी फेऱ्या होतील.

शेड्युलमध्ये वाढ केलेले बस मार्ग

बस मार्ग क्रमांक 42 : कात्रज ते निगडी, भक्ती शक्ती या मार्गावर सहा शेड्युलची वाढ करून खेपांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या मार्गात आता 25 शेड्युलद्वारे सरासरी 10 मिनिटाला बस सेवा उपलब्ध असेल. ( Direct bus service from Vadgaon Maval to Katraj stopped by PMPL administration )

अधिक वाचा –
– मावळचे सुपुत्र अमोल पोफळे ‘आयर्न मॅन’ किताबाचे मानकरी
– गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक, वडगाव मावळ पोलिसांची कारवाई
– ‘मनसे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार’ – तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर; वडगावमधील बैठकीत एकमुखी निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राज्याकडून केंद्राला सादर; प्रकल्पासाठी 577 कोटींचा खर्च अपेक्षित, 54 गावांमध्ये होणार काम

Next Post

मावळ तालुक्यातील विविध गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर; 12 गावात महिला पोलिस-पाटील, वाचा संपूर्ण यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Police-Patil-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील विविध गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर; 12 गावात महिला पोलिस-पाटील, वाचा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.