व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळचे सुपुत्र अमोल पोफळे ‘आयर्न मॅन’ किताबाचे मानकरी

जागतिक 70.3 मैल (113 किलोमीटर) आयर्न मॅन स्पर्धेत येथील अमोल पोफळे यांनी 38 वा क्रमांक मिळवला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 12, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, लोकल, शहर
Iron-Man-competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


गोवा राज्यात दिनांक 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या जागतिक 70.3 मैल आयर्न मॅन स्पर्धेत वडगाव मावळ येथील अमोल पोफळे यांनी 38 वा क्रमांक मिळवत अधिकृतपणे आयर्न मॅन हा किताब पटकवला. त्यांनी ही स्पर्धा 6 तास 54 मिनिटात पूर्ण केली. एकूण 113 किलोमीटर मध्ये 90 किमी. सायकलिंग, 21 किमी. धावणे आणि 2 किमी. पोहणे असे होते. यात अनेक देशांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ( Amol Pofale from Vadgaon Maval won Iron Man title in competition held in Goa state )

जागतिक 70.3 मैल (113 किलोमीटर) आयर्न मॅन स्पर्धेत येथील अमोल पोफळे यांनी 38 वा क्रमांक मिळवला. गोवा इथे आठ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा झाली होती. अमोल यांनी सहा तास 54 मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली. विविध देशांच्या स्पर्धकांमधून सहभागी होत स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल अमोल यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अधिक वाचा –
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीनही वाटप होणार, वाचा सविस्तर
– आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना लायन्स क्लबने दिले विमा कवच । Khopoli News
– पुणे जिल्ह्यात अवैध दारू विक्रीप्रकरणी 284 गुन्ह्यांची नोंद, 242 आरोपी अटकेत तर 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त


dainik maval jahirat

Previous Post

गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक, वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

Next Post

अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार! निष्ठावंतांना संधी मिळणार! – मावळ राष्ट्रवादी काँग्रेस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maval-taluka-NCP

अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार! निष्ठावंतांना संधी मिळणार! - मावळ राष्ट्रवादी काँग्रेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.