व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक, वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

स्वतःजवळ गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 12, 2023
in लोकल, शहर
Vadgaon-Maval-Police-Station

File Photo


स्वतःजवळ गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. सागर किसन गराडे (वय 22), सुशांत सुरेश सुतार (वय 22) दोघेही राहणार जांभूळ (ता. मावळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस हवालदार श्रीशैल कंटोळी यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभूळ गावच्या हद्दीत मरीमाता मंदिराजवळ सागर किसन गराडे याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली. सागरकडे चौकशी केली असता हे पिस्टल सुशांत सुतार याने त्याच्याकडे असलेल्या पिस्टलांपैकी एक असून दोन काडतुसे त्याने माझ्याकडे दिली, असे सांगितले. या प्रकरणी सहायक फौजदार जावळे तपास करत आहेत. ( Vadgaon Maval Police Arrested Two Youth with Gavathi pistol and Kadtus )

अधिक वाचा –
– आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना लायन्स क्लबने दिले विमा कवच । Khopoli News
– पुणे जिल्ह्यात अवैध दारू विक्रीप्रकरणी 284 गुन्ह्यांची नोंद, 242 आरोपी अटकेत तर 1 कोटी 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
– तुंग गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना 1100 केशर आंब्याची रोपे वाटप


dainik maval jahirat

Previous Post

‘मनसे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार’ – तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर; वडगावमधील बैठकीत एकमुखी निर्णय

Next Post

मावळचे सुपुत्र अमोल पोफळे ‘आयर्न मॅन’ किताबाचे मानकरी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Iron-Man-competition

मावळचे सुपुत्र अमोल पोफळे 'आयर्न मॅन' किताबाचे मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.