व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेहेरगावातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; एकविरा देवीच्या भाविकाचा सापडलेला मोबाईल दिला परत

वेहेरगावातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; एकविरा देवीच्या भाविकाचा सापडलेला मोबाईल दिला परत

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 17, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
mobile-phone-returned

Photo Courtesy : Team Dainik Maval


वेहेरगाव येथील आई एकवीरा आई नवरात्र उत्सव सुरु झाला असता भाविक अर्जुन जाधव (रा. सातारा) हे आपल्या परिवारासह रविवारी (दि. 15 ऑक्टोबर) आई एकवीरा देवीच्या दर्शन घेण्यासाठी कार्ला वेहेरगांव इथे आले होते. दर्शन घेऊन गडावरून खाली येण्यासाठी त्यांनी रिक्षा केली, ती रिक्षा रितेश पडवळ यांची होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

घाई गडबडीत उतरताना भाविकाचा रुपये 18000 हजार किमतीचा मोबाईल हा रिक्षा मध्येच पडला. त्यांना पुणे सोडून पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले कि आपला मोबाईल कुठे तरी पडला आहे. त्यांनी वेहेरगाव येथील नवरात्री उत्सव शुभेच्छा बॅनरवर देवकर, पडवळ, बोत्रे, गायकवाड, देशमुख हि नावे वाचली होती. त्यांनी लगेच त्यांचे मित्र प्रमोद वहिले यांचे मामाचे गाव आहे, हे लक्षात आल्यावर लगेच दुसऱ्या मोबाईल वरुन फोन केला आणि त्यानंतर लगेचच प्रमोद वहिले यांनी त्यांचे मामा सुनिल देवकर यांना फोन लावला.

मोबाईल कोणत्यातरी रिक्षा मध्ये राहीला का, चौकशी केली असता सुनिल देवकर यांनी त्यांच्या सर्व रिक्षाचालक यांना विचारणा केली असता रितेश पडवळ यांनी इमानदारी दाखवत मला एक मोबाईल सापडला आहे. नंतर प्रमोद वहिले यांना फोनवरून माहिती दिली, असता त्यांचा आहे हि खात्री झाल्यावर त्यांचा तो मोबाईल प्रमोद वहिले यांचे भाऊ शैलेश वहिले यांच्याकडे सोमवारी संध्याकाळी रितेश पडवळ, सुनिल देवकर, अजिंक्य पडवळ, नवनाथ गायकवाड , देवकर यांनी मोबाईल जमा केला. तसेच रितेश पडवळ यांना अर्जुन जाधव यांच्या वतीने शैलेश वहिले यांनी इमानदारी दाखवल्या बद्दल बक्षिस देण्यात आले आणि अर्जुन जाधव यांनी त्या सर्वांना फोन करून आभार मानले.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आजपासून ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी! 20 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार
– भिर्रर्र…!! पवनमावळात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा; शिवली गावात ‘बैल पकडण्याची स्पर्धा’ उत्साहात संपन्न
– भाजपच्या मतदार नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद; 5700 हून अधिक नवमतदारांची नोंदणी


Previous Post

मोठी बातमी! मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक, प्रवासात मनस्ताप टाळण्यासाठी बातमी नक्की वाचा

Next Post

शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Teachers

शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता 'गुरुजी' बनण्यासाठी 'हा' कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.