व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जनरल मोटर्सच्या कामगारांबाबत ‘वर्षा’वर बैठक संपन्न; मुख्यमंत्री शिंदेंचा कामगारांना शब्द, मंत्री सामंत गुरुवारी उपोषणस्थळी येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी जनरल मोटर्स कामगार बांधवांच्या मागण्यासंदर्भात मंगळवारी (दि. 17 ऑक्टोबर) बैठक संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 18, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
General-Motors-workers

Photo Courtesy : Twitter /MLA Sunil Shelke


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी जनरल मोटर्स कामगार बांधवांच्या मागण्यासंदर्भात मंगळवारी (दि. 17 ऑक्टोबर) बैठक संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कामगार बांधव आणि जनरल मोटर्स यांच्यामध्ये सामंजस्याने झालेल्या करारातील अटी-शर्तींचा विचार न करता, कामगार बांधवांची बाजू न ऐकता कामगार मंत्रालयाकडून क्लोजर रिपोर्ट सादर केला गेला. त्यामुळे या कामगारांवर नोकरी गमावण्याची नामुष्की ओढवली या एक हजार कामगारांना न्याय मिळेल या भावनेने हे उपोषण सुरु आहे, अशी वस्तुस्थिती आमदार शेळके यांनी बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे सविस्तरपणे मांडली.

त्यावर “जनरल मोटर्स कंपनीने पुन्हा नव्याने अधिकची समाधानकारक भरपाई द्यावी आणि जर कामगारांना ही भरपाई मान्य नसेल तर ह्युंदाई कंपनीला नुकसानभरपाई देऊन आम्ही सरकार म्हणून कामगारांना कंपनीत सामावुन घेण्यासाठी आग्रही भुमिका घेऊ,” असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

राज्याचे मुख्यमंत्री मा.@mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी जनरल मोटर्स कामगार बांधवांच्या मागण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली.#maval #generalmotors #employee #midc pic.twitter.com/2khNGBL9rT

— Sunil Shelke (@shelkesunilanna) October 17, 2023

तसेच राज्य सरकारची बाजु मांडण्याकरिता उद्योग मंत्री उदय सामंत हे गुरुवारी (दि. 19 ऑक्टो) उपोषण स्थळी येऊन सर्व कामगार बांधवांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री, उद्योगमंत्री, आमदार शेळके, माजी मंत्री भेगडे, कामगार प्रतिनिधी आदी उपस्थित होते. ( CM Eknath Shinde chaired meeting regarding demands of General Motors workers at Varsha residence )

अधिक वाचा –
– शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर
– वेहेरगावातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; एकविरा देवीच्या भाविकाचा सापडलेला मोबाईल दिला परत
– शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल

Next Post

इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल संस्थेला देशातील ख्यातनाम संस्थेकडून पुस्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Chaitanya-International-School

इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल संस्थेला देशातील ख्यातनाम संस्थेकडून पुस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.