व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल संस्थेला देशातील ख्यातनाम संस्थेकडून पुस्कार

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, इन्दोरी नेहमीच मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देश्याने सतत प्रयासरत असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 18, 2023
in लोकल, शहर
Chaitanya-International-School

Photo Courtesy : Team Dainik Maval


चैतन्य चैरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई),इन्दोरी या शाळेला adopting digital learning in school या विभागात देशातली ख्यातनाम संस्था Eldrok तर्फे अवॉर्ड जाहिर करण्यात आला. चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, इन्दोरी नेहमीच मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देश्याने सतत प्रयासरत असते. 

शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त देशप्रेम, सांस्कृतिक, शारीरिक, कला,संगीत आणि व्यक्तिमत्व विकास निर्माण करणारे अशे अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम सतत राबवले जातात. आजच्या जलद युगात digitally sound असण महत्वपूर्ण आहे. त्या उद्देश्याने शाळेत पहिली वर्गा पासूनच कॉम्प्युटर विषय अभ्यासक्रमात घेतला आहे. इयत्ता 9 वी आणि 10 वी या वर्गात Information Technology हा विषय शिकवला जातो. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

देशातील प्रख्यात संस्था यांच्या चाहतीनुसार चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदोरी ही स्कूल सर्व प्रकाराने टेक्नोलॉजी ला अडॉप्ट करून digitally कार्य करत आहे असे Eldrok या संस्थेच्या निदर्शनास आले आणि चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, इन्दोरी ला हा अवॉर्ड देऊन सन्मानित केले. शाळेच्या मुख्याध्यापिका जेसी रॉय यांनी शाळेच्या वतीने हा अवॉर्ड स्विकारला. ( Awarded to Chaitanya International School Institute at Induri Maval )

अधिक वाचा –
– ब्राम्हणोली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अंकुश काळे; पाहा संपूर्ण यादी
– शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर
– वेहेरगावातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; एकविरा देवीच्या भाविकाचा सापडलेला मोबाईल दिला परत


dainik maval jahirat

Previous Post

जनरल मोटर्सच्या कामगारांबाबत ‘वर्षा’वर बैठक संपन्न; मुख्यमंत्री शिंदेंचा कामगारांना शब्द, मंत्री सामंत गुरुवारी उपोषणस्थळी येणार

Next Post

‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Female-Bus-Conductor-Reshma-Syed

'अभिवादन नवदुर्गांना' । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा 'डॅशिंग लेडी कंडक्टर' रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.