व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाविकांसाठी आनंदाची बातमी! कार्ला येथील आई एकविरा देवीचे दर्शन 24 तास सुरु राहणार

सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरु आहे. अशात देवीदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 22, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल
Ekvira-Devi

File Image - Ekvira Devi


सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरु आहे. अशात देवीदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मावळ तालुक्यातील कार्ला येथील श्री एकविरा देवी आईचे दर्शन घेण्यासाठी राज्य देशभरातून भाविकभक्त येत असतात. शारदीय नवरात्रोत्सव काळात कार्ला गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांती संख्या ही मोठी असते, यंदाही गर्दीचा नवा उच्चांक पाहायला मिळाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दुरवरून येणाऱ्या भाविकांना एकविरा मातेचे दर्शन घेता यावे, यासाठी शनिवार, रविवार 24 तास देवीचे दर्शन सुरु ठेवण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे.

कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचे मंदिर शनिवार, दि. 21 ऑक्टोबर आणि रविवारी दि. 22 ऑक्टोबर हे 24 तास दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली. शारदीय नवरात्र उत्सवाचे आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. अशात सुट्ट्यांमुळे या दोन दिवसांत गडावर भाविकांची मोठी गर्दी होेण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता, दर्शन सुलभ व्हावे आणि सर्वांना व्हावे, यासाठी हाव निर्णय घेण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भाविकांनी देखील दर्शन घेतल्यानंतर गडावर जास्तवेळ थांबू नये, अनावश्यक गर्दी करु नये, रांगेत आणि शिस्तीत दर्शन घ्यावे, ज्येष्ठ नागरिक, महिला – बालकांची काळजी घ्यावी, ट्रस्टच्या आणि उत्सव समितीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या गडावर भाविकांच्या सुरक्षिततेकरीता गडावर आणि पायथ्याजवळ 24 तास पोलीस यंत्रणा तैनात आहे. ( Darshan of Karla Ekvira Devi will continue for 24 hours )

अधिक वाचा –
– सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळमधील सोसायटी संचालकांचा ‘सह्याद्री फार्म्स’ इथे अभ्यास दौरा
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण
– मुळशीतील पौड इथे खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

आमदार सुनिल शेळके बनणार मंत्री? कार्यकर्त्यांकडून तालुक्यात बॅनरबाजी, वाचा काय आहे प्रकरण…

Next Post

ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मावळ भाजपाने कसली कंबर! निवडणूक असलेल्या प्रत्येक गावासाठी नेमले प्रभारी, पाहा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election

ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मावळ भाजपाने कसली कंबर! निवडणूक असलेल्या प्रत्येक गावासाठी नेमले प्रभारी, पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ST-Bus

चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम

June 16, 2025
Leaders from state and center expressed condolences over Kundamala bridge tragedy see reactions in one click

मोदी, शहा, गांधी, गडकरी, पवार… राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त – एका क्लिकवर पाहा सर्वांच्या प्रतिक्रिया

June 16, 2025
MNS President Raj Thackeray detailed reaction on the Kundmala bridge tragedy Maval

कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया ; पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर…

June 16, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

June 16, 2025
Financial assistance of Rs 5 lakhs to families of those killed in Kundmala accident CM Devendra Fadnavis

कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत; जखमींचा उपचार खर्चही सरकार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 16, 2025
Audit all old bridges in state DCM Eknath Shinde orders administration after Kundmala bridge accident

राज्यातील सर्वच जुन्या पुलांचे ऑडिट करा ; कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश

June 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.