व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळमधील सोसायटी संचालकांचा ‘सह्याद्री फार्म्स’ इथे अभ्यास दौरा

यावेळी आमदार सुनिल शेळके यांचीही उपस्थिती होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 21, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Mauli-Dabhade

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


पीडीसीसी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक यांचा नाशिक येथील सह्याद्री फार्म्स येथे शेतकरी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सुनिल शेळके यांचीही उपस्थिती होती. शेतकरी एकत्र आले व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्या शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावू शकते याचे योग्य उदाहरण म्हणजे सह्याद्री फार्म्स. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन एकत्रितपणे काम केल्यास शेतीसारखे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही हे सह्याद्री फार्म्सने उभारलेल्या उद्योगातुन दिसुन येते. सह्याद्री फार्मचे सुमारे 100 एकरावरील मुख्यालय आणि तिथे विकसित करण्यात आलेली शेतमालाची प्रक्रिया, पॅकेजिंग यंत्रणा खरंच कौतुकास्पद असुन 11000 पेक्षा अधिक शेतकरी या कंपनीशी जोडले गेले आहेत. जगभरातील 42 देशांत या ब्रँडचा शेतमाल स्वीकारला जात आहे. सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले.

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील आधुनिक शेतीची कास धरल्यास आर्थिक विकास होण्यास नक्कीच मदत होईल. बदलत्या शेतीचा वेध घेऊन नवे काही करण्याचा ध्यास शेतकऱ्यांनी बाळगला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन ज्ञान व तंत्रज्ञानाची देवाण घेवाण करीत वाटचाल करायला हवी, अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी व्यक्त केली. ( Society Director from Maval visited Sahyadri Farms Nashik under guidance of Mauli Dabhade )

अधिक वाचा –
– उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार
– यंदा गुलाल उधळायचाच..! ग्रामपंचायत निवडणूक : मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 117 अर्ज, वाचा गावनिहाय आकडेवारी
– अडीच वर्षीय बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पित्याच्या प्रसंगावधानाने बचावला लेक, तळेगावातील धक्कादायक घटना


Previous Post

‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण

Next Post

धक्कादायक! लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात शिरला ट्रक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Truck-Accident-Lonavala

धक्कादायक! लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात शिरला ट्रक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.