व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूकांसाठी मावळ भाजपाने कसली कंबर! निवडणूक असलेल्या प्रत्येक गावासाठी नेमले प्रभारी, पाहा यादी

मावळ तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांचा धुराळा उडल्याचे पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यात एकूण 29 ग्रामपंचातींसाठी निवडणूका होत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 22, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Gram-Panchayat-Election

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकांचा धुराळा उडल्याचे पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यात एकूण 29 ग्रामपंचातींसाठी निवडणूका होत आहेत. यात 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका तर 10 ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका होत आहेत. यातील सार्वत्रिक निवडणूका होत असलेल्या 19 गावांसाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीने प्रभारी नेमले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संबंधित प्रभारी हे त्या त्या गावातील नागरिक आणि पार्टीचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून निवडणूक व्युवरचना आखतील. तसेच निवडणूक प्रत्येक ग्रामपंचायतीवर भाजपाचाच झेंडा कसा फडकेल, यासाठी काम करतील. ग्रामपंचायत निवडणूकांमधून भाजपाची ताकद पुन्हा एकदा सर्वांना दिसून येईल, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांनी दिली. भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत प्रभारींची यादी अंतिम करण्यात आली. ( Gram Panchayat Election 2023 In Charge Person Appointed By Maval BJP )

निवडणूक असलेली ग्रामपंचायत आणि भाजपाचे प्रभारी;

  1. साळुंब्रे – रविंद्र भेगडे
  2. भाजे – गुलाबराव म्हाळसकर
  3. कल्हाट – शांताराम कदम
  4. शिळींब – नितीन मराठे
  5. डोणे – बाळासाहेब घोटकुले
  6. दिवड – बाळासाहेब घोटकुले
  7. ओव्हळे – नितीन घोटकुले
  8. मळवंडी ढोरे – किरण राक्षे
  9. आढले बु. – दत्ताभाऊ माळी
  10. बेबडओहळ – धनंजय टिळे
  11. सुदुंब्रे – मनोहर भेगडे
  12. सुदवडी – विकास शेलार
  13. जांबवडे – सुनील चव्हाण
  14. सांगिसे – अभिमन्यू शिंदे
  15. आंबळे – रविंद्र शेटे
  16. कोंडिवडे आं. मा. – रोहिदास असवले
  17. उदेवाडी – संदीप उंबरे
  18. लोहगड – विश्वनाथ जाधव
  19. मुंढावरे – जितेंद्र बोत्रे

अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात शिरला ट्रक
– सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळमधील सोसायटी संचालकांचा ‘सह्याद्री फार्म्स’ इथे अभ्यास दौरा
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । शिल्पकाराने घडवले लेकीच्या जीवनाचे शिल्प; शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के यांची कलाप्रांतातील जडणघडण


Previous Post

भाविकांसाठी आनंदाची बातमी! कार्ला येथील आई एकविरा देवीचे दर्शन 24 तास सुरु राहणार

Next Post

नवरात्र आणि भोंडला । ‘जेव्हा महाराष्ट्रात गरबा फक्त गुजराती लोक खेळायचे, तेव्हा मराठी कुटुंबात भोंडला लोकप्रिय होता’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Navratri-Festival-Bhondla

नवरात्र आणि भोंडला । 'जेव्हा महाराष्ट्रात गरबा फक्त गुजराती लोक खेळायचे, तेव्हा मराठी कुटुंबात भोंडला लोकप्रिय होता'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.