व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रोटरी क्लबच्या माध्यमातून तळेगावात नागरिकांसाठी ‘ओपन जीम’ची उभारणी; आमदार शेळकेंच्या हस्ते लोकार्पण

'सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायाम किती आवश्यक आहे, याचे महत्त्व कोरोना काळानंतर सर्वांनाच कळाले आहे.'

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 24, 2023
in लोकल, शहर
Open-Gym-talegaon-dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


हिंदू संस्कृतीतील शुभमुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सौजन्याने तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांच्या निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘ओपन जिमचा’ लोकार्पण सोहळा आज (दि. 24 ऑक्टोबर 2023) संपन्न झाला. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ह्या ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले. ( Open Gym for citizens in Talegaon Dabhade town through Rotary Club )

यावेळी आमदार शेळके यांच्या समवेत उद्योजक यादवेंद्र खळदे, दिपकभाई शहा, दिपक गंगोळी, अशोक काळोखे, रोटरीच्या प्रांतपाल शीतल शहा, अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कारले, सचिव शैलेश मेंथे, प्रकल्प प्रमुख मंगेश गारोळे आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘सुदृढ व निरोगी शरीरासाठी व्यायाम किती आवश्यक आहे, याचे महत्त्व कोरोना काळानंतर सर्वांनाच कळाले आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण यांच्या आरोग्याचा विचार करुन रोटरीने ही जिम उभारली आहे. ओपन जिम ही संकल्पना सर्वांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे. खुल्या वातावरणात व्यायाम करण्याचा आनंद नागरिक यातून नक्की घेतील,’ असे आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले.

अधिक वाचा –
– अखेर निगडीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मान्यता
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । रसिकमनावर बिंबलाय तिच्या स्वरातील अन् वाणीतील गोडवा; प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामलेंची भरारी
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पिंपरी चिंचवड शहरात उद्या 25 ठिकाणी पथसंचलन, पाहा संपूर्ण यादी


dainik maval jahirat

Previous Post

घोराडेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री अमरदेवी माता मंदिर इथे भक्तांसाठी बांधण्यात येणार नवीन धर्मशाळा

Next Post

मावळ तालुक्यातील ‘या’ गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना ‘नो एन्ट्री’, सकल मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Katvi-village-Maval-taluka

मावळ तालुक्यातील 'या' गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना 'नो एन्ट्री', सकल मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
Water-shut-off

वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.