व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आर्थिक सक्षमीकरणासाठी पवन मावळातील महिला बचत गटांना मदतीचा हात!

सीड ट्रस्ट आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया सामाजिक संस्था तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी सध्या काम केले जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 29, 2023
in लोकल, ग्रामीण
women-self-help-groups

Photo Courtesy : Sarika Shinde


सीड ट्रस्ट आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया सामाजिक संस्था तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी सध्या काम केले जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून पवन मावळ भागातील अनेक गावात समोजपयोगी कामांसह स्थानिक महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून उद्योजक महिलांना उद्योगांसाठी अनेक नवनवीन कल्पनांसह साहित्य, मशीन यांचे वाटप होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काही दिवसांपूर्वी पवन मावळातील शिळींब गावात महिला बचत गटाला शेवई बनवण्याचे यंत्र वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आता, हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि सीड ट्र्स्ट द्वारे शिळींब गावातीलच अन्य महिला गटाला कांस्य थाळी अर्थात फुट मसाजचे मशीन देण्यात आले. याचे उद्घाटन कृषी अधिकारी संताजी जाधव, MSRLM च्या अभियान व्यवस्थापक मोहिनी लाखे, समन्वयक शीतल सोनजे, राहुल जगताप, स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ( foot massage machines distributed to women self help groups of Shilimb village Maval taluka )

सीड ट्रस्ट आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम उद्धार कार्यक्रम अंतर्गत शिळींब गावात महिला सक्षमीकरण, महिलांची आर्थिक उन्नती आदी विषयांवर सध्या काम होत आहे. महिला गटांना अशा मशीनच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि उद्योग उभारणी करता यावी, हा या मागचा उद्देश आहे. यावेळी ओंकार कुलकर्णी, अभिजित अब्दूले, कविता ढोकरे, निर्मला शिंदे आणि अन्य महिला भगिनी उपस्थित होत्या.

अधिक वाचा –
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील तब्बल 12 कोटींच्या विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही
– एकदम अचूक आकडेवारी! निवडणूका जाहीर झालेल्या मावळातील 29 ग्रामपंचायतींचं अंतिम चित्र काय आहे? लगेच वाचा


Previous Post

पिंपरी-चिंचवड शहरात भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन; संपूर्ण पुणे विभागातून महिला होणार सहभागी

Next Post

आंदर मावळमधील ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Englun-Maval

आंदर मावळमधील ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
Hindu Rashtra Sena warns of protest over various issues related to railway underpass in Wadiwale Kamshet Maval

वाडीवळे येथील रेल्वे भुयारी मार्गासंबंधित विविध समस्यांबाबत हिंदूराष्ट्र सेनेकडून सोमवारी आंदोलनाचा इशारा

May 2, 2026
Agristack Get Farmer ID

शेतकऱ्यांनो… २० मे पूर्वी आपला फार्मर आयडी काढून घ्या, अन्यथा कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही

May 2, 2026
SSC-HSC-Exam-Result

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल

May 2, 2026
Friday turned out to be a disaster 4 people drowned in two separate incidents in Maval taluka

शुक्रवार ठरला घातवार ! मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

May 1, 2026
लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

लोणावळ्यात भीषण अपघात! बोअरवेलच्या गाडीची दुचाकीला धडक, १७ वर्षीय आदिवासी युवकाचा मृत्यू ; पाच तास महामार्ग रोखला

May 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.