व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आंदर मावळमधील ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन

येथील स्मशानभूमीच्या ठिकाणी निवारा शेड अभावी नागरिकांना अंत्यविधी व दशविधी क्रियेच्या वेळी ऊन, वारा, पाऊस यामध्ये नागरिकांना बसावे लागत होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 29, 2023
in लोकल, ग्रामीण
Englun-Maval

Photo Courtesy : Chandrakant Asawale


टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील आंदर मावळ भागातील ग्रुप ग्रामपंचायत इंगळून अंतर्गत पारिठेवाडी इथे निवारा शेडचे भूमिपूजन करण्यात आले. येथील स्मशानभूमीच्या ठिकाणी निवारा शेड अभावी नागरिकांना अंत्यविधी व दशविधी क्रियेच्या वेळी ऊन, वारा, पाऊस यामध्ये नागरिकांना बसावे लागत होते. त्या अनुषंगाने पारिठेवाडी येथील काही कार्यकर्त्यांनी होणाऱ्या समस्या संदर्भात राज्याचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याकडे हा विषय सातत्याने लावून धरला होता.

Novel NIBR Ads

त्यांच्या समस्येची दखल घेत माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नातून व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या 2515 हेडच्या निधीतून मंजूर झालेल्या पारिठेवाडी येथील स्मशानभूमी निवाराशेडचे भूमिपूजन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दरम्यान याप्रसंगी मावळ पंचायत समिती माजी उपसभापती शांताराम कदम, टाकवे-वडेश्वर जि.प. गटाचे भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले, गणेश भांगरे, नामदेव भसे, सचिन पांगारे, सरपंच सुनीता सुपे, नारायण पांगारे, लक्ष्मण पाठारे, संचित पारिठे, रवी शिंदे, अमोल पारिठे, कांताराम तळपे, बबन पारिठे, सोमनाथ पाठारे, जयदास करंडे, ग्रामसेवक बाबर मॅडम, रवी जोरी, बाळू पारिठे, सुदाम पारिठे, विष्णू पारिठे, तानाजी मोधळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ( Bhoomipujan of Shelter Shed at Parithewadi under Group Gram Panchayat Englun )

अधिक वाचा –
– शब्दांजली..! “वारकरी कीर्तन परंपरेतील महान कीर्तनकार – बाबा महाराज सातारकर”
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील तब्बल 12 कोटींच्या विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही


dainik maval jahirat

Previous Post

आर्थिक सक्षमीकरणासाठी पवन मावळातील महिला बचत गटांना मदतीचा हात!

Next Post

‘ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या’ – रामदास कदम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ramdas-Kadam-Pune

'ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या' - रामदास कदम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.