व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गतवर्षी 24 रुपये, यंदा इंद्रायणी भाताला किती दर मिळणार? आमदार सुनिल शेळकेंच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष

दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इंद्रायणी भात खरेदी केंद्राचा शुभारंभ मंगळवार (दि. 14 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता पवनानगर इथे होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 14, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Facebook / MLA Sunil Shelke


दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इंद्रायणी भात खरेदी केंद्राचा शुभारंभ मंगळवार (दि. 14 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता पवनानगर इथे होणार आहे. त्यामुळे यंदा इंद्रायणी भाताला किती भाव मिळणार? याचीच सर्वांना उत्सूकता लागली आहे. सर्वांचेच लक्ष आमदार सुनिल शेळके यांच्या त्या घोषणेकडे लागले आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदळाला जगभर मागणी असते. मावळातील इंद्रायणी तांदळाची चव ही बासमतीपेक्षाही चविष्ट असून ते आरोग्यदायी आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा भात 18 ते 20 रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत होते. त्यात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नव्हता. शेतकर्‍यांची पिळवणूक आणि शोषण होत होते. परंतू मावळ तालुक्यात सहकारच्या माध्यमातून गेल्यावर्षी 24 रुपये किलोने भात खरेदी करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांना स्पर्धक मिळाल्याने शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ( Inauguration of Indrayani Rice Purchase Center in Pavananagar Maval Taluka )

यंदाही दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर पवनानगर इथे इंद्रायणी भात खरेदी केंद्राचा शुभारंभ मावळचे आमदार सुनिल शेळके, सहकार महर्षी माऊली दाभाडे, आमदार संजय जगताप आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे आदींनी प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मावळात बारा ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. त्यामुळे आता यावर्षी इंद्रायणी भाताला किती भाव मिळणार? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील बहुचर्चित वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला, वाचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड, तब्बल ‘इतका’ बोनस मंजूर
– धक्कादायक! लोणावळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, पलटी होताना दोन दुचाकींना धडक, 3 जण जागीच ठार


dainik maval jahirat

Previous Post

शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

बालदिन विशेष : ‘मुलांना फुलायचंय अन् पालकांनी फुलवायचंय’, संवादातून उलगडले मुलांचे भावविश्व । Children’s Day 2023

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Childrens-Day-2023

बालदिन विशेष : 'मुलांना फुलायचंय अन् पालकांनी फुलवायचंय', संवादातून उलगडले मुलांचे भावविश्व । Children's Day 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.