व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणे लवकरच चालू होणार’, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे आश्वासन

मावळ तालुक्यातील असंख्य नागरिक लोणावळा ते पुणे असा दररोजचा प्रवास करतात. परंतू, सध्या लोणावळा-पुणे दरम्यानच्या लोकलच्या फेऱ्या कमी असल्यामुळे लोकल प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 16, 2023
in लोकल, शहर
bala-bhegade-raosaheb-danve-patil

Photo Courtesy : FB / Bala Bhegade


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे लोणावळा शहरात आले असता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बाळा भेगडे यांच्या समवेत माजी पं.स. सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, शंकर देशमुख, बाबुलाल गराडे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील असंख्य नागरिक लोणावळा ते पुणे असा दररोजचा प्रवास करतात. परंतू, सध्या लोणावळा-पुणे दरम्यानच्या लोकलच्या फेऱ्या कमी असल्यामुळे लोकल प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याबाबत बाळा भेगडेंनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे चर्चा केली असता, ‘लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे लोणावळा-पुणे लोकलच्या फेऱ्या सुरु होतील आणि याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ,’ अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली. ( pune lonavla local railway trips will be as before assurance by minister raosaheb danve )

तसेच, मावळ तालुक्याचे नाव देशभर गाजवणाऱ्या पैलवान प्रतिक शंकर देशमुख याला खेळाडू कोट्यातून केंद्र सरकारच्या रेल्वे खात्यात नोकरी मिळावी, अशी मागणी बाळा भेगडे यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. त्यावर, मंत्री दानवे यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या जलजीवन योजनेत ‘भ्रष्टाचार’ लक्षवेधीनंतर मंत्री गुलाबराव पाटलांची मोठी घोषणा! देखरेख समिती नेमणार
– अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही! कामशेतमध्ये पोलिसांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
– मावळ तालुक्यातील कल्हाट आणि निगडे गाव ‘इको-सेन्सिटिव्ह’ झोनमधून वगळा; खासदार श्रीरंग बारणेंची मागणी


dainik maval jahirat

Previous Post

दैनिक मावळ ‘संवाद’ : साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा, प्रसिद्ध लेखिका अंजली कुलकर्णी यांच्यासोबत खास बातचीत

Next Post

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिर; 75 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Blood-donation-camp

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिर; 75 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.