व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील कल्हाट आणि निगडे गाव ‘इको-सेन्सिटिव्ह’ झोनमधून वगळा; खासदार श्रीरंग बारणेंची मागणी

मावळ तालुक्यातील कल्हाट आणि निगडे ही दोन्ही गावे इको-सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये आली आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 15, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Shrirang-Barne

Photo Courtesy : Team MP Shrirang Barne


मावळ लोकसभा मतदारसंघातील कल्हाट आणि निगडे हि गावे पर्यावरण संवेदनशील (‘इको-सेन्सिटिव्ह’) झोनमधून वगळण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, “कल्हाट आणि निगडे ही दोन्ही गावे इको-सेन्सिटिव्ह’ झोनमध्ये आली आहेत. कमी उत्पन्न असलेली कुटुंबे, कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहेत. ती पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील भागात वसलेली आहेत. रहिवाशांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी आणि या गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी तळेगाव औद्योगिक क्षेत्र बरण क्रमांक चारमध्ये समाविष्ट करण्यासाठी निश्‍चित करण्यात आली आहे. सध्या या गावांच्या आसपास औद्योगिक क्षेत्र उभारण्याची योजना सुरू आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात या गावांचा समावेश असल्याने परिसरात औद्योगिक क्षेत्रे उभारण्यास अडथळा निर्माण होत आहे.”

“आर्थिक वाढ आणि विकासाची क्षमता ओळखून, महाराष्ट्र सरकारने या गावांचा दर्जा इको-सेन्सिटिव्ह झोनमधून औद्योगिक झोनमध्ये बदलण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे कल्हाट आणि निगडे गाव इको-सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्याच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. ही गावे यातून वगळल्यास परिसराचा शाश्वत विकास होईल. रहिवाशांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा मार्ग मोकळा होईल,” असे खासदार बारणे यांनी म्हटले आहे. ( exclude kalhat and nigde villages from eco sensitive zone demand by maval mp shrirang barane )

अधिक वाचा –
– आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर अवघ्या 3 मिनिटात पोहोचता येणार; काय आहे गुडन्यूज? लगेच वाचा
– रब्बी हंगाम पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन; जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती
– तळेगाव एमआयडीसीतील जेसीबी कंपनीत मोठी चोरी! लाखोंचे पार्ट लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

‘ईपीएस’ धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी

Next Post

अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही! कामशेतमध्ये पोलिसांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pune-lonavala-police

अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही! कामशेतमध्ये पोलिसांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.