व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ‘या’ 15 ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या

आमदार विकास निधी अंतर्गत 1 कोटी 48 लक्ष निधीतून मावळ तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी घंटागाड्यांचे लोकार्पण शनिवारी (दि. 16 डिसेंबर) करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 17, 2023
in लोकल, ग्रामीण
garbage-carts

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार विकास निधी अंतर्गत 1 कोटी 48 लक्ष निधीतून मावळ तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी घंटागाड्यांचे लोकार्पण शनिवारी (दि. 16 डिसेंबर) करण्यात आले. गावे स्वच्छ व्हावीत, स्वयंपुर्ण व्हावीत या संकल्पनेला खऱ्या अर्थाने गती देण्यासाठी ग्रामपंचायतींना कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ह्या 15 ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये साते, ताजे, वेहेरगाव, मुंढावरे,शिलाटणे, मळवली, कुणे ना.मा., वराळे, कुरवंडे,कान्हे, शिवणे,जांभूळ, भोयरे, टाकवे बु.,नवलाख उंबरे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या लोकार्पण प्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ( 15 gram panchayats of maval taluka received garbage carts through mla sunil shelke )

अधिक वाचा –
– दैनिक मावळ ‘संवाद’ : साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा, प्रसिद्ध लेखिका अंजली कुलकर्णी यांच्यासोबत खास बातचीत
– शेजाऱ्याने बांध कोरलाय? शेतजमीनीची शासकीय पद्धतीने मोजणी करायचीये? जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया, शुल्क आणि कागदपत्रे
– मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सुरेश जांभुळकर; दिनांक 26 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान आयोजन


Previous Post

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिर; 75 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग

Next Post

ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळकेंचा नागरिकांकडून जंगी सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sunil-shelke

ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळकेंचा नागरिकांकडून जंगी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.