व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शरद मोहोळ हत्या प्रकरण : ‘पोळेकर आणि मोहोळ अनेक दिवसांपासून सोबत, 2 वकिलही कटात सामील?’ वाचा पोलिसांनी दिलेली माहिती

शरद मोहोळ हत्या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आज (शनिवार, दि. 6 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन खुनाची सविस्तर माहिती दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 6, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
sharad-mohol-murder-case

Photo Courtesy : Team Dainik Maval


शरद मोहोळ हत्या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आज (शनिवार, दि. 6 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन खुनाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, की मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा 25 दिवस शरद मोहोळ याच्या सोबतच फिरत होता. काल अचानक त्याने शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपी मोहोळ सोबत राहून पोळेकर त्याच्यावर लक्ष ठेवत होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (रा. सुतारदरा) आणि इतर 2 साथीदारांनी गोळ्या घालत मोहोळचा खून केला. घटनेनंतर हे 3 आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. मुख्य आरोपी पोळेकर हा शरद मोहोळ सोबत अनेक दिवसांपासून सोबत फिरत होता. जेणेकरून मोहोळ याला साहीलवर संशय येणार नाही. आरोपीना शोधण्यासाठी गुन्हे शाखेकडून तपासासाठी 8 पथक तयार करण्यात आली होती. शहरातील सर्व रस्ते बंद करत नाकाबंदी करण्यात आली होती. आरोपी खेड शिवापूर टोलनाक्याजवळ लपून बसले होते. आरोपींच्या गाडीत एकूण 8 जण होते. तर त्यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे. ( gagster sharad mohol murder case 8 accused arrested Pune News )

नामदेव महिपती कानगुडे आणि मारुती विठ्ठल गांदले या दोघांचे शरद मोहोळ याच्यासोबत वाद होते. नामदेव कानगुडे हा मुख्य आरोपी पोळेकर याचा मामा असल्याचे समोर आले आहे. या जुन्या वादामुळेच हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आरोपींकडून मिळाली आहे. खुनात एकूण 8 आरोपी सामील असून त्यातील दोन वकील असल्याचेही समोर आले आहे. या वकिलांचा गुन्ह्यांमध्ये नेमका रोल काय? याचा तपास आम्ही सुरू करत आहोत असे रामनाथ पोकळे यांनी सांगितले.

जमीनीच्या वादातून खून –

जमीन आणि पैशांच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळ याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे पोलिसांनी रात्री उशिरा यासंदर्भात माहिती दिली. शरद मोहोळ याच्यावर शुक्रवारी गोळीबार करून आरोपी पसार झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना मोहोळ याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं 2/23 भारतीय दंड संहिता कलम 302, 307, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची 9 तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. त्या दरम्यान पुणे-सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. सदरचा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी केला असल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले.

अधिक वाचा –
– वडगांव शहरातील 300 नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra
– अवघ्या 7 दिवसात संजोग वाघेरेंनी जिंकला उद्धव ठाकरेंचा विश्वास! पक्षाकडून मावळ लोकसभेची मोठी जबाबदारी । Maval Lok Sabha
– गोरगरिबांना दिलासा! जन्म-मृत्यू नोंदीसाठीची फरफट थांबणार, आता तहसीलदारांना मिळालेत जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार


dainik maval jahirat

Previous Post

‘जितेंद्र आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’, मावळ भाजपाचा वडगावात निषेध मोर्चा । Jitendra Awhad

Next Post

“मामाला त्रास झाला, भाच्याने बदला घेतला..” शरद मोहोळ हत्येचं खरं कारण आलं समोर । Sharad Mohol Murder Case

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sharad-Mohol-Murder-Case

"मामाला त्रास झाला, भाच्याने बदला घेतला.." शरद मोहोळ हत्येचं खरं कारण आलं समोर । Sharad Mohol Murder Case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.