व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘जितेंद्र आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’, मावळ भाजपाचा वडगावात निषेध मोर्चा । Jitendra Awhad

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान प्रभू श्रीराम यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केलीत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 5, 2024
in लोकल, शहर
BJP-protest-jitendra-avhad

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात हिंदू धर्मियांचे श्रध्दास्थान प्रभू श्रीराम यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केलीत. त्यांच्या विधानानंतर देशभर गदारोळ झालाय. आव्हाडांनी हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याचे सांगत भाजपाने संपूर्ण राज्यभर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन सुरु केलीत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने देखील आज, शुक्रवार (दि. 5 डिसेंबर) पंचायत समिती कार्यालयासमोर जितेंद्र आव्हाडांचा निषेध करण्यात आला. भाजपा पक्ष कार्यालय ते पंचायत समिती कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयासमोर आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच आव्हाडांच्या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होत असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ( Maval Taluka BJP protest against NCP MLA Jitendra Awad )

ह्यावेळी भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, जेष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी, प्रशांत ढोरे, प्रदेश युवा मोर्चा सदस्य राघूवीर शेलार, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, प्रवीण चव्हाण, संतोष कुंभार, सुधाकर ढोरे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, अनंता कुडे, विनायक भेगडे, सुभाष धामणकर, अभिमन्यू शिंदे, सचिन येवले, अविनाश गराडे, सुभाष देशमुख, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिजित नाटक, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष ह.भ.प नंदकुमार शेटे, सुनील वरघडे, शिवांकुर खेर, अशोक ठुले, एकनाथ पोटफोडे, शरद साळुंखे यांच्यासह वडगाव शहरातील आणि तालुक्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– अवघ्या 7 दिवसात संजोग वाघेरेंनी जिंकला उद्धव ठाकरेंचा विश्वास! पक्षाकडून मावळ लोकसभेची मोठी जबाबदारी । Maval Lok Sabha
– गोरगरिबांना दिलासा! जन्म-मृत्यू नोंदीसाठीची फरफट थांबणार, आता तहसीलदारांना मिळालेत जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार
– वडगावमध्ये मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोध । Gram Panchayat Election

Next Post

शरद मोहोळ हत्या प्रकरण : ‘पोळेकर आणि मोहोळ अनेक दिवसांपासून सोबत, 2 वकिलही कटात सामील?’ वाचा पोलिसांनी दिलेली माहिती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sharad-mohol-murder-case

शरद मोहोळ हत्या प्रकरण : 'पोळेकर आणि मोहोळ अनेक दिवसांपासून सोबत, 2 वकिलही कटात सामील?' वाचा पोलिसांनी दिलेली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.