व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval

मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव कातवी शहरातील महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 5, 2024
in लोकल, शहर
driving-training-camp

Photo Courtesy : Team Dainik Maval


मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव कातवी शहरातील महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ह्या शिबिराचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगरसेविका पुनम जाधव, संचालिका सुषमा जाजू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. टू व्हीलर प्रशिक्षण सरावाला शुक्रवार (दिनांक 5 जानेवारी 2024) पासून सलग दहा दिवस दररोज सकाळी 9 ते 5 या वेळेत हाॅटेल अक्षय पॅलेस जवळील मैदानात सुरुवात होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव मावळ शहरातील महिला प्रशिक्षणार्थी यांना पुढील दहा दिवसांत अतिशय अल्पदरात महिला प्रशिक्षका टू व्हीलर ट्रेनिंग देणार आहेत. तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स सुद्धा काढून देण्यात येणार आहे. यासाठी वडगाव शहरातील महाराजा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. वडगाव शहरात प्रथमच महिलांसाठी होत असलेल्या टू व्हिलर प्रशिक्षणात सुमारे 200 हून अधिक महिला प्रशिक्षणार्थींनी मोरया प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयात नावनोंदणी केली आहे. यापुढील कालावधीतही हि नावनोंदणी सुरू ठेवण्यात येईल अशी माहिती मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली. ( two wheeler driving training camp for women section through morya pratishthan in vadgaon maval city )

ह्यावेळी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगरसेविका पूनम जाधव, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, संचालिका सुषमा जाजू, कविता नखाते, जयश्री जेरातगी, नयना भोसले, प्रशिक्षक शितल जाधव, स्मिता कांबळे आदींसह प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, संचालिका आणि महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अधिक वाचा –
– पुढील 5 वर्षासाठी केलेल्या वाढीव कर मूल्यांकनाबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाने पुनर्विचार करण्याची मागणी । Vadgaon Nagar Panchayat
– आम आदमी पार्टी मावळ लोकसभेची जागा लढवणार! पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक । Maval Lok Sabha Election
– पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद; तब्बल 36 हजार नागरिकांनी घेतला सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra


dainik maval jahirat

Previous Post

“राम बहुजनांचा आहे..राम शिकार करुन मांसाहार करत होता..देशातील 80 टक्के मांसाहारी रामभक्त आहेत”

Next Post

गोरगरिबांना दिलासा! जन्म-मृत्यू नोंदीसाठीची फरफट थांबणार, आता तहसीलदारांना मिळालेत जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Verification-of-Birth-Records

गोरगरिबांना दिलासा! जन्म-मृत्यू नोंदीसाठीची फरफट थांबणार, आता तहसीलदारांना मिळालेत जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.