व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आणि मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त (6 जानेवारी) पत्रकार दिन साजरा केला जातो.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 6, 2024
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Journalist-Day-maval-taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


आज, शनिवार (दि. 6 जानेवारी) पत्रकार दिन निमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकार बांधवांना सन्मानित करण्यात आले. मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त (6 जानेवारी) पत्रकार दिन साजरा केला जातो. त्यामुळे पत्रकार संघाच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी स्थानिक, जिल्हा, राज्य, देश तसेच जागतिक पातळीवरील समस्या आपल्या लेखनिच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या व रचनात्मक उपक्रमांना यथायोग्य प्रसिद्धी देणाऱ्या,लोकशाहीचा वैचारिक कणा तसेच चौथा स्तंभ असलेल्या मावळ ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकार बंधुंना सन्मानित करण्यात आले. जेष्ठ पत्रकार तथा संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, ज्ञानेश्वर ठाकर, गणेश विनोदे, सचिन ठाकर,सचिन शिंदे, संकेत जगताप,संजय दंडेल, महादेव वाघमारे, योगेश घोडके, अभिषेक बोडके आदिना सन्मानित करण्यात आले. ( Honoring journalists of Maval Taluka on occasion of Journalist Day 6 January )

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वहिले, पुणे जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे , जेष्ठ नागरिक सेल मावळ तालुका अध्यक्ष पांडुरंग दाभाडे, भरत राजीवडे,मावळ तालुका विद्यार्थी कॅाग्रेस अक्षय मु्-र्हे,मा ग्रा.प.सदस्य बारकुभाऊ ढोरे,नरेंद्र मु-र्हे,शंकर मोढवे,बाळासाहेब तुमकर,पंकज भामरे, श्रेयस भिडे,प्रणव ढोरे,राहिल तांबोळी आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘जितेंद्र आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’, मावळ भाजपाचा वडगावात निषेध मोर्चा । Jitendra Awhad
– वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोध । Gram Panchayat Election
– वडगांव शहरातील 300 नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra


Previous Post

“मामाला त्रास झाला, भाच्याने बदला घेतला..” शरद मोहोळ हत्येचं खरं कारण आलं समोर । Sharad Mohol Murder Case

Next Post

मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा कोणकोणत्या केल्यात गाड्या रद्द, वाचा संपूर्ण यादी । Pune Lonavala Local

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा कोणकोणत्या केल्यात गाड्या रद्द, वाचा संपूर्ण यादी । Pune Lonavala Local

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.