व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुर्दैवी! धरणात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, लोणावळा जवळील तुंगार्ली जलाशयात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू । Lonavala News

लोणावळा जवळील तुंगार्ली धरण परिसरात फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी एकाचा धरण जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 7, 2024
in लोकल, शहर
youth-dies-after-drowning

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा जवळील तुंगार्ली धरण परिसरात फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी एकाचा धरण जलाशयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. 6) समोर आली. सोमवार (दि. 5) रोजी हे चार जण तुंगार्ली भागात पर्यटनासाठी आले होते. तेव्हा त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह झाला. परंतू पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील एक जण पाण्यात बुडाला. अन्य मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर तिथे नागरिक गोळा झाले आणि बुडालेल्या मुलाचा शोध सुरु केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सोमवारी सायंकाळी पाण्यात बुडालेल्या त्या मुलाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी अर्थात काल (मंगळवार) शोधपथकाच्या हाती लागला. अभिषेक सिंह रावत (वय 22) असे सदर मृत तरुणाचे नाव आहे. तो मुळ उत्तराखंड येथील रहिवासी होता. लोणावळा शहर पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमने या शोधकार्यात सहभाग घेतला होता. लोणावळा शहर चे पोलिस निरिक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( 22 year old youth dies after drowning in Tungarli Dam near Lonavala Maval )

अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम! जगभरातील लांब पल्ल्याच्या सायकलस्वारांसाठी आता वडगाव मावळ येथे हक्काचा थांबा, जाणून घ्या । Vadgaon Maval
– मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? साहेबांचा की दादांचा? निवडणूक आयोगाने दिला अंतिम निकाल, लगेच वाचा । EC Settles Dispute In NCP
– मावळ तालुक्यासह पिंपरी शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश! ‘या’ नेत्यांच्या हाती खासदार बारणेंनी बांधले शिवबंधन


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांना पितृशोक! Vasantrao Khandge Passed Away

Next Post

मावळ भाजपाचे विधानसभा क्षेत्रात ‘गाव चलो अभियान’ । Gaon Chalo Abhiyan by BJP

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gaon-Chalo-Abhiyan-BJP

मावळ भाजपाचे विधानसभा क्षेत्रात 'गाव चलो अभियान' । Gaon Chalo Abhiyan by BJP

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.