व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा! ‘ते’ दोन्ही अर्ज मंजूर, महायुतीच्या एकजुटीला यश, वाचा सविस्तर

पिलावर मंगळवारी सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांच्या दालनात सुनावणी पार पडली. Maval Taluka Kharedi Vikri Sangh Nivdnuk Update.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 8, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
maval-taluka-kharedi-vikri-sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडत असुन या निवडणुकीत ‘अ वर्गाती’ल टाकवे गटातील उमेदवार शिवाजी असवले, प्रकाश देशमुख यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. अर्ज बाद केल्याने शिवाजी असवले यांनी साहाय्यक निबंध यांच्याकडे अपील करण्यात आले होते. या अपिलावर मंगळवारी सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांच्या दालनात सुनावणी पार पडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यामध्ये अर्जकर्ते शिवाजी असवले व प्रकाश देशमुख यांचे वकील अँड. हेमंत वाडेकर यांच्याकडून करण्यात आलेल्या युक्तिवादात मा. उच्च न्यायालय मुंबई कार्टातील एका प्रकरणात दाखल झालेल्या याचीका कामांक ३२९८ / २०२२ मध्ये याचिकाकर्ते श्री दिलीप पंडीतराव जाधव विरूदध निवडणुक निर्णय अधिकारी कादवा सहकारी साखर कारखाना व इतर या प्रकरणातील दिलेल्या न्याय निकालाचा दाखला देऊन निवडणुक लढविण्यासाठी सदर अपिलकर्ते यांची विनंती मेहेरबान कोर्टाने मान्य करून निवडणुक लढविण्याची परवानगी दिलेली असल्याने तशाच पदधतीने अर्जदार यांचेही अपिल मान्य करून त्यांनाही निवडणुक लढविण्याची परवानगी दयावी अशी विनंती केली होती.

यानुसार अर्जदार व सर्व जाब देणार यांनी सादर केलेले लेखी व तोंडी पुरावे तसेच मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट पिटीशन क्रमांक ३२९८ / २०२२ यामध्ये दिलेला न्यायनिवाडा पाहाता काही निरीक्षणे नोंदवण्यात आली. त्यानुसार शिवाजी असवले व प्रकाश देशमुख यांचा अर्ज पात्र ठरविण्याचे आदेश सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी दिले. ( Maval Taluka Kharedi Vikri Sangh Nivdnuk Update )

दोन्ही उमेदवारांनचे अर्ज मंजूर करण्यात महायुतीच्या नेत्यांनी देखील एकजुट दाखविल्याने या गटातुन महायुतीचा उमेदवार विजयी होणार, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. परिणामी बिनविरोध निवड झाल्याचा जल्लोष साजरा केलेल्या शांताराम लष्करी यांना आता निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. येत्या पंधरा तारखेला संपूर्ण निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अधिक वाचा –
– पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली, ‘हे’ कर्तव्यदक्ष अधिकारी बनले पुण्याचे नवे कलेक्टर । New District Collector Pune
– लाखो वारकऱ्यांच्या माहेरघराचे रुपडे पालटणार! श्रीक्षेत्र पंढरपूर विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश । Pandharpur Development Plan
– तळेगावच्या एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

मोठी कारवाई! लोणावळ्यात विदेशी दारूचा साठा जप्त, पुणे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई । Pune Crime

Next Post

महाराष्ट्र पुन्हा हादरला! ठाकरेंचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर लाईव्ह व्हिडिओ दरम्यान गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Abhishek-Ghosalkar-Video

महाराष्ट्र पुन्हा हादरला! ठाकरेंचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या मुलावर लाईव्ह व्हिडिओ दरम्यान गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.