व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, November 13, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘डान्स मावळ डान्स’ नृत्य व चित्रकला स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग, तब्बल 2300 स्पर्धकांची नोंद । Vadgaon Maval

स्मित कला रंजन आयोजित 'डान्स मावळ डान्स' व बालविकास मिञ मंडळ आयोजित "चित्रकला स्पर्धा" पारितोषिक वितरण समारंभ नुकताच स्व. अनंत राजमाचीकर सभामंडप वडगाव मावळ येथे पार पडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2024
in लोकल, शहर
Dance-Maval -Dance

Photo Courtesy : Team Dainik Maval


स्मित कला रंजन आयोजित ‘डान्स मावळ डान्स’ व बालविकास मिञ मंडळ आयोजित “चित्रकला स्पर्धा” पारितोषिक वितरण समारंभ नुकताच स्व. अनंत राजमाचीकर सभामंडप वडगाव मावळ येथे पार पडला. लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे संस्थेने व्यासपीठ उपलब्ध करत यंदा २६ व्या वर्षात पदार्पण केले. स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्यामधील कलेचे प्रदर्शन केले. चित्रकला आणि नृत्य स्पर्धेत वेगवेगळ्या गटात सुमारे २३०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

तीन दिवसीय चाललेल्या डान्स स्पर्धेच्या बक्षीस समारंभ कार्यक्रमास माजी महसूल राज्यमंत्री मदनजी बाफना, मा. नगराध्यक्ष मयुर ढोरे, मा. नगरसेवक प्रवीण चव्हाण, गणेशआप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, सुभाषराव जाधव, गुलाबराव म्हाळसकर, रुपेश म्हाळसकर, दत्तात्रय पडवळ, विशाल वहिले, राजेंद्र कुडे, राजेश बाफना, चंद्रजित वाघमारे, अँड. विजय जाधव, प्रसाद पिंगळे, मंगेश खैरे, सायलीताई म्हाळसकर, अबोलीताई ढोरे, पूनमताई जाधव, पंढरीनाथ ढोरे, अतुल वायकर, चंद्रकांत राऊत, सुनिल शिंदे, अरुण वाघमारे, बाळासाहेब शिंदे, भरत राजीवडे, अनिल ओव्हाळ, डॉ. गौरव धंदुके, सोमनाथ धोंगडे, मयूर गुरव, सतिश गाडे, काशिनाथ भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. (Dance Maval Dance competition by Smit Kala Ranjan at Vadgaon Maval)

प्रास्ताविक संस्थापक शिवानंद कांबळे, सूत्रसंचालन सचिव गिरीश गुजराणी, परीक्षण सौ. प्रेमा कुलकर्णी, सौ. हेमलता ढोरे, आभार अध्यक्ष अतुल राऊत यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन नंदकिशोर गाडे, हर्षल ढोरे, भूषण मुथा, प्रमोद घाग, शंकर साकोरे, संदीप भालेराव, उदय टकले, सचिन देवकाते, विशाल घोलप, प्रसाद देवघरे, स्वराज चव्हाण, रोहित गवस, मंदार घारे, प्रथमेश घाग, सुमेध म्हाळसकर, कौशल राऊत, मिहिर राऊत, केदार बवरे, संदेश भांबळ, विकी गाडे, सिद्धांत राऊत, अवधूत पंडित, वितराग मुथा, श्रेयस शिर्के, प्रेम जेरटगी, प्रियल जेरटगी, आर्यन ढोरे, तनिष्क मुथा, यांनी केले.

निकाल पुढीलप्रमाणे;
चित्रकला स्पर्धा –
बालवाडी गट
प्रथम – काव्या राहुल दौंडे
द्वितीय – वेदांक दत्ता प्रसाद
तृतीय – आरशिया मोमीन
चतुर्थ – कृष्णाली म्हाळस्कर
पंचम : सायशा कर्णावट
१ ली ते २ री गट
प्रथम – किशा कर्णावट
द्वितीय – श्लोक गणेश केदार
तृतीय – आर्पिता अनिल इंगोले
चतुर्थ रचिता बाफना
३री ते ४ थी गट
प्रथम – श्रावणी येवले
द्वितीय – तन्मन्ना विरला
तृतीय – मयूरी मनोज कदम
चतुर्थ – गार्गी निमकर
पंचम : काव्या तोंबरे

५ वी ते ७ वी गट
प्रथम – साश्री किसन बुढे
द्वितीय – सृष्टी कतल
तृतीय – अस्मीता चिमटे
चतुर्थ – स्वरा प्रदिप लोहकर
पंचम : रिया सोपान खरचन
८वी ते १० वी गट
प्रथम – पल्लवी चिमटे
द्वितीय शारवी जाजू-
तृतीय गार्गी ढोरे
चतुर्थ : मनूजा म्हाळस्कर
पंचम : प्राणजल लंके
खुला गट
प्रथम – कोमल दिव्यंश

वैयक्तिक नृत्य –
बालवाडी गट
प्रथम – सांची साळवे
द्वितीय – अरोही राऊत
तृतीय – प्रांजल दत्ता आंद्रे
चतुर्थ – सर्वज्ञा उदय टकले
पंचम – वेदश्री योगेश जाधव
सहावा – देवेंद्र सचिन हिंगे
सातवा – शरन्या जांभुळकर
आठवा – मायरा मरगळे
नववा – वीरश्री लोहार
दहावा – आरोही सुमित पुरी
अकरावा – पलक नियजे

वैयक्तिक नृत्य –
१ ली ते ४ थी गट
प्रथम – आरोही उमेश तिकोने
द्वितीय – आरोही अंकुश आडकर
द्वितीय – गौरवी सूर्यभान गलांडे
तृतीय – श्रीष्टी दास
तृतीय – निवेदिता बुवा
चतुर्थ – गार्गी पंकज कान्हेरे
पंचम – प्रभुत्वी विशाल शिंदे
पंचम द्रोणा दारकुंडे
सहावा – श्राविका गायकवाड
सातवा – नम्रता मेकाशी
आठवा – अर्णवी उमेश तिकोने
वैयक्तिक नृत्य –
५ वी ते ७ वी
प्रथम : बिल्वा आबासो मोरे
द्वितीय : श्रुवी अडक
तृतीय : ओजस्वी योगीराज पाटील
चतुर्थ : प्रणवी बापू भोर
पंचम : स्वरा संतोष प्रक्षाले
सहावा : काव्या भालेराव
सातवा : मनिश्या नितीन खिल्लारे
आठवा : गार्गी समरि दौंडे
नववा :आर्या समीर ताराहाबादकर
दहावा :वीरा किरण देशपांडे

वैयक्तिक नृत्य –
८ वी ते १० वी
प्रथम : शुभम मोहंती
द्वितीय : तनिष्का संतोष घारे
तृतीय : आकांक्षा पडगे
चतुर्थ : निक्षीता नितीन पाटील
पंचम : संस्कृती अजय लोनकर
खुला गट
प्रथम : प्रसाद मंचरे
द्वितीय : गौरी जगदीश शिंदे
तृतीय : मनिषा पंकज कान्हेरे
चतुर्थ : भक्ती दिपक हगवणे

जोडी नृत्य
१ली ते ४थी
प्रथम – ख़ुशी – आरोही
द्वितीय – आराध्या – आफिना
तृतीय – गार्गी – काण्या
तृतीय : शुभ्रा श्रावणी
चतुर्थ : मृण्मई – आराध्या
पंचम : द्रोणा नम्रता
सहावा : श्रावणी श्रद्धा
सातवा : आरव श्लोक
जोडी नृत्य
५ वी ते ७ वी
प्रथम – संस्कृती – ईश्वरी
द्वितीय – धृवी – परिधी
तृतीय – समृद्धी – श्रुतिका

सामूहिक नृत्य
बालवाडी गट
प्रथम : लिटील फ्लावर नर्सरी
प्रथम : मंगेश डान्स अकॅडमी
द्वितीय : मोरया किड्स
द्वितीय : रॉयल डान्स स्टूडियो
तृतीय : लिटील फ्लावर नर्सरी
तृतीय : ADC ज्युनियरस
चतुर्थ : माय फस्ट स्टेप स्कूल
पंचम : माय फस्ट स्टेप स्कुल
सहावा : पुणे सेंट्रल स्कुल, तळेगाव
विशेष सन्मान –
सरस्वती विद्या मंदीर, तळेगाव
सरस्वती विद्या मंदीर, इंदोरी

सामूहिक नृत्य – १ ली ते ४ थी
प्रथम : आदर्श विद्यामंदिर
प्रथम : आर्टस इन्होल्युशन डॉन्स अकॅडमी]
द्वितीय : पुणे सेंट्रल स्कूल, तळेगांव
द्वितीय : रियल रॉक्स डॉन्स स्टुडीयो
तृतीय : जिल्हा परीषद प्राथमिक शाळा धामणे
तृतीय : मोरया क्रीयशन डॉन्स स्टुडीयो

सामूहिक नृत्य – ५वी ते ७ वी
प्रथम :संकल्प इंग्लीश स्कुल
प्रथम :फायर गर्ल्स
द्वितीय : आदर्श विद्या मंदीर तळेगांव
द्वितीय :MDA क्रु
तृतीय :सिध्दांत स्कुल
तृतीय :अंकीत डान्स क्रीयशन
चतुर्थ : गीता विदयालय

सामूहिक नृत्य-
८वी ते १० वी
प्रथम :आदर्श विद्यामंदिर
प्रथम :मावळ क्वीन्स
द्वितीय : संकल्प इंग्लीश स्कुल
सामूहिक नृत्य खुला गट
प्रथम ADC ग्रुप

अधिक वाचा –
– काळीज तोडणारी घटना… धनगव्हाण गावात गोठ्याला आग लागल्याने दोन जनावरांचा होरपळून मृत्यू, साठवलेला चाराही जळाला
– ।। राम कृष्ण हरी ।। श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण आणि कीर्तन महोत्सवानिमित्त अखंड अन्नदान सेवा
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील ‘या’ आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा होणार सन्मान । MP Shrirang Barne


dainik maval jahirat

Previous Post

संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ‘ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचा विकास देशासाठी महत्वाचा’ – धनराज विसपुते

Next Post

रक्षक बनले भक्षक! श्रीमंत मुलाला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत 5 लाख उकळले, दोन पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा । Dehu Road Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dehu-Road-Police-Station

रक्षक बनले भक्षक! श्रीमंत मुलाला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत 5 लाख उकळले, दोन पोलिसांसह 8 जणांवर गुन्हा । Dehu Road Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

promptness of health system after accident in Kamshet is commendable warkari dindi accident kamshet

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद ; आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार

November 13, 2025
Lonavala-Municipal-Council

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : भाजपाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर । Lonavala Election 2025

November 13, 2025
Sunil-Shelke-&-Bala-Bhegade

युतीचं घोडं अडलं… लोणावळा शहरात महायुतीत बिघाडी, भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने । Lonavala Election

November 13, 2025
NCP mayor in Lonavala BJP mayor in Talegaon Dabhade formula for Maval Mahayuti decided in CM Devendra Fadanvis Meeting

लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे मध्ये भाजपाचा नगराध्यक्ष.. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरला मावळ महायुतीचा फॉर्म्युला?

November 13, 2025
NCP party announces first list for Talegaon Dabhade Municipal Council Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर । Talegaon Dabhade

November 13, 2025
SSC HSC Exam Image

महत्वाची बातमी ! दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

November 13, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.