Maval Lok Sabha Election 2024 Final Result : मावळ लोकसभा मतदारसंघाचा अंतिम निकाल आता समोर आला आहे. अंतिम आकडेवारी समोर आली असून त्यानुसार शिवसेना पक्षाचे श्रीरंग आप्पा चंदू बारणे हे खासदार म्हणून निवडून आले आहे. श्रीरंग बारणे यांना एकूण 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांना 5 लाख 96 हजार 217 मते मिळाली. श्रीरंग बारणे हे 96 हजार 615 मतांनी निवडून आले आहेत. यासह खासदार बारणे यांची खासदारकीची हॅटट्रीक झाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पाहा मावळ लोकसभेत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली –
मावळ लोकसभेची अंतिम आकडेवारी
राजाराम पाटील – 14003,
श्रीरंग बारणे (शिवसेना) – 692832 (विजयी)
संजोग वाघेरे (शिवसेना उबाठा) – 596217
ज्योतीश्वर भोसले – 10879
तुषार लोंढे – 2203
पंकज ओझरकर – 1261
प्रशांत भगत – 1291
महेश ठाकूर – 1372
माधवी जोशी – 27,768
यशवंत पवार – 1638
रफीक कुरेशी – 829
रहिम सय्यद – 2149
शिवाजी जाधव – 1676
संतोष उबाळे – 3825
अजय लोंढे – 4767
लक्षम्ण आढळगे – 3167
इक्बाल नावडेकर – 2900
इंद्रजीत गोंड – 2135
उमाकांत मिश्रा – 5030
मारूती कांबळे – 4829
गोविंद हिरोदे – 966
चिमाजी शिंदे – 757
दादाराव कांबळे – 2642
प्रफुल्ल भोसले – 1603
मधूकर थोरात – 905
मनोज गरबडे – 1233
मुकेश अग्रवाल – 547
राजू पाटील – 670
राजेंद्र काटे – 1419
राहुल मदने – 2282
सुहास राणे – 2923
संजोग पाटील – 4830
हजरत पटेल – 1093
मावळ लोकसभा
एकूण झालेले वैध मतदान – 14 लाख 2 हजार 641
एकूण नोटाला झालेले मतदान – 16 हजार 760
अवैध ठरलेली मते – 254
विजयी उमेदवार – श्रीरंग आप्पा चंदू बारणे
अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं