व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर

अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2024
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Election 2024 Result

Photo Courtesy : Team Dainik Maval


Maval Lok Sabha Election 2024 Final Result : मावळ लोकसभा मतदारसंघाचा अंतिम निकाल आता समोर आला आहे. अंतिम आकडेवारी समोर आली असून त्यानुसार शिवसेना पक्षाचे श्रीरंग आप्पा चंदू बारणे हे खासदार म्हणून निवडून आले आहे. श्रीरंग बारणे यांना एकूण 6 लाख 92 हजार 832 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांना 5 लाख 96 हजार 217 मते मिळाली. श्रीरंग बारणे हे 96 हजार 615 मतांनी निवडून आले आहेत. यासह खासदार बारणे यांची खासदारकीची हॅटट्रीक झाली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पाहा मावळ लोकसभेत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली –
मावळ लोकसभेची अंतिम आकडेवारी
राजाराम पाटील – 14003,
श्रीरंग बारणे (शिवसेना) – 692832 (विजयी)
संजोग वाघेरे (शिवसेना उबाठा) – 596217
ज्योतीश्वर भोसले – 10879
तुषार लोंढे – 2203
पंकज ओझरकर – 1261
प्रशांत भगत – 1291
महेश ठाकूर – 1372
माधवी जोशी – 27,768

यशवंत पवार – 1638
रफीक कुरेशी – 829
रहिम सय्यद – 2149
शिवाजी जाधव – 1676
संतोष उबाळे – 3825
अजय लोंढे – 4767
लक्षम्ण आढळगे – 3167
इक्बाल नावडेकर – 2900
इंद्रजीत गोंड – 2135
उमाकांत मिश्रा – 5030
मारूती कांबळे – 4829
गोविंद हिरोदे – 966
चिमाजी शिंदे – 757

दादाराव कांबळे – 2642
प्रफुल्ल भोसले – 1603
मधूकर थोरात – 905
मनोज गरबडे – 1233
मुकेश अग्रवाल – 547
राजू पाटील – 670
राजेंद्र काटे – 1419
राहुल मदने – 2282
सुहास राणे – 2923
संजोग पाटील – 4830
हजरत पटेल – 1093

मावळ लोकसभा
एकूण झालेले वैध मतदान – 14 लाख 2 हजार 641
एकूण नोटाला झालेले मतदान – 16 हजार 760
अवैध ठरलेली मते – 254
विजयी उमेदवार – श्रीरंग आप्पा चंदू बारणे

अधिक वाचा –
– भाजपाचे ‘अब की बार 400 पार’ चं स्वप्न भंगणार ? इंडिया आघाडीची जोरदार मुसंडी, काँग्रेसचं दिमाखात कमबॅक । Lok Sabha Result 2024
– मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी
– लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी, दीड लाखाच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव । PM Narendra Modi Wins

Next Post

लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Winning MP from Maharashtra

लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.