व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी

मावळ लोकसभा मतदारसंघातही कडवी लढत पाहायला मिळाली होती. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2024
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
मावळ लोकसभा निकाल : 5 फेऱ्या पूर्ण, श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी, आतापर्यंत कुणाला किती मतदान? पाहा आकडेवारी

Photo Courtesy : Team Dainik Maval


Maval Lok Sabha Election 2024 Result Updates Live : लोकसभा निवडणूक 2024 चे मतदान पूर्ण झाल्यानंतर आज (दि. जून) देशभरात सर्व ठिकाणच्या मतदारसंघातील मतमोजणी होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सरळ लढत झाली होती. मावळ लोकसभा मतदारसंघातही कडवी लढत पाहायला मिळाली होती. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आले होते. मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्या थेट लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मावळच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. पुण्यातील बालेवाडी येथे मावळ लोकसभेची मतमोजणी होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोस्टल मतदानात संजोग वाघेरे यांची आघाडी –
मंगळवारी (दि. 4 जून) मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. या मतदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आघाडी घेतली. ( Maval Lok Sabha Election 2024 Result Updates Live Maharashtra Shiv Sena Shrirang Barne Sanjog Waghere )

मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी बालेवाडी पुणे – पहिली फेरी
श्रीरंग बारणे 31195
संजोग वाघेरे 25464
महायुतीचे श्रीरंग बारणे 5731 मतांनी आघाडीवर

मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी बालेवाडी पुणे – दुसरी फेरी
श्रीरंग बारणे 30226
( एकूण मतदान – 61421)
संजोग वाघिरे 27660
( एकूण मतदान – 53124 )
महायुतीचे श्रीरंग बारणे 2566 मतांनी आघाडीवर

मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी बालेवाडी पुणे – तिसरी फेरी
श्रीरंग बारणे 31060
( एकूण मतदान – 92481 )
संजोग वाघिरे 23844
( एकूण मतदान – 76968 )
महायुतीचे श्रीरंग बारणे 7216 मतांनी आघाडीवर

मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी बालेवाडी पुणे – चौथी फेरी
श्रीरंग बारणे 31230
( एकूण मतदान – 1,23,711 )
संजोग वाघिरे 26057
( एकूण मतदान – 1,03,025 )
महायुतीचे श्रीरंग बारणे 20668 मतांनी आघाडीवर

मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी बालेवाडी पुणे – पाचवी फेरी
श्रीरंग बारणे 33242
( एकूण मतदान – 1,56,953 )
संजोग वाघिरे 24392
( एकूण मतदान – 1,27,417 )
महायुतीचे श्रीरंग बारणे एकूण 29,536 मतांनी आघाडीवर


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणूक निकाल : भाजपाला मोठा धक्का ! स्वतः नरेंद्र मोदी पिछाडीवर । Lok Sabha Election Result 2024

Next Post

लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
maha-vikas-aghadi

लोकसभा निवडणूक निकाल : महाराष्ट्रात महाविकासआघाडीने दाखवली आपली ताकद ! महायुतीचं 45 पारचं स्वप्न लांब राहिलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.