व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 4, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर । Maval Lok Sabha Result

मावळात श्रीरंग बारणेंनी आपल्या ऐतिहासिक विजयासह खासदारकीची हॅटट्रीक केली आहे. परंतू त्यांना त्यांच्या महाविकासआघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांनी चांगलीच झुंज दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 5, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Election 2024 Result

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहेत. मंगळवारी (दि. 4 जून) सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीनंतर रात्री उशीरापर्यंत देशातील संपूर्ण चित्र स्पष्ट झाले. यात नरेंद्र मोदी यांच्या एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळाले, तर राहुल गांधी यांच्या इंडिया आघाडीनेही मोठी मुसंडी मारली. महाराष्ट्रात जनमताचा कौल हा महाविकासआघाडीच्या बाजूने राहिला. परंतू ज्या मतदारसंघात महायुतीची जादू चालली, त्यापैकी एक होता तो मावळ लोकसभा मतदारसंघ. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना पक्षाचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयी झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

novel ads

मावळात श्रीरंग बारणेंनी आपल्या ऐतिहासिक विजयासह खासदारकीची हॅटट्रीक केली आहे. परंतू त्यांना त्यांच्या महाविकासआघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे यांनी चांगलीच झुंज दिली. काही विधानसभा मतदारसंघात संजोग वाघेरे यांनी लीड घेतली. परंतू प्रमुख विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपले मतांचे दान भरभरून बारणेंच्या ओंझळीत टाकल्याने बारणेंचा विजय सोपा झाला.
हेही वाचा – अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर

मावळ लोकसभेचा विधानसभा निहाय निकाल ;
पनवेल विधानसभा मतदारसंघ
श्रीरंग बारणे – 1 लाख 50 हजार 924
संजोग वाघेरे – 1 लाख 19 हजार 886
बारणे आघाडी – 31 हजार 38

कर्जत विधानसभा
श्रीरंग बारणे – 75 हजार 534
संजोग वाघेरे – 93 हजार 194
वाघेरे आघाडी – 17 हजार 660

24K KAR SPA ads

उरण विधानसभा
श्रीरंग बारणे – 91 हजार 285
संजोग वाघेरे – 1 लाख 4 हजार 535
वाघेरे आघाडी – 13 हजार 250

मावळ विधानसभा
श्रीरंग बारणे – 94 हजार 800
संजोग वाघेरे – 89 हजार 835
बारणे आघाडी – 4935

tata car ads

चिंचवड विधानसभा
श्रीरंग बारणे – 1 लाख 86 हजार 235
संजोग वाघेरे – 1 लाख 11 हजार 470
बारणे आघाडी – 74 हजार 765

पिंपरी विधानसभा
श्रीरंग बारणे – 93 हजार 323
संजोग वाघेरे – 76 हजार 592
बारणे आघाडी – 16 हजार 731
( Maval Lok Sabha Election 2024 Result Assembly constituency wise statistics Shrirang Barane wins )

अधिक वाचा –
– अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर

– मोठी बातमी ! पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांचा शानदार विजय ; धंगेकर, मोरे पराभूत
– मोठी बातमी ! वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी, दीड लाखाच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पराभव । PM Narendra Modi Wins


dainik maval ads

Previous Post

लोकसभा निवडणूक 2024 निकाल : महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी वाचा एका क्लिकवर । Winning MP from Maharashtra

Next Post

फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lok Sabha Election 2024 Results Maharashtra state

फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरातील थकीत मिळकत धारकांनी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घेऊन मालमत्ता कर भरावा ; नगरपंचायत प्रशासनाचे आवाहन । Vadgaon Maval

August 4, 2025
Local Villagers are aggressive in demanding connecting road in Talegaon Dabhade MIDC area

तळेगाव दाभाडे एमआयडीसी परिसरातील जोडरस्त्याच्या मागणीसाठी स्थानिक आक्रमक ; आजच्या सभेत ठरणार आंदोलनाची दिशा

August 4, 2025
Mid-day meal plan food in school

राज्यातील शाळांमध्ये अन्न विषबाधा टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती जाहीर – वाचा अधिक

August 4, 2025
Dehu Nagar Panchayat

देहू नगरपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचा पहिला हफ्ता मिळणार । Dehu News

August 4, 2025
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन रित्या जमा ; चेक करा तुमचे खाते

August 4, 2025
Traffic jam

पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील विविध मार्गांवरील वाहतूक कोंडीवर तात्पुरता उपाय ; अवजड वाहनांवरील बंदी 2 तासांनी वाढवली

August 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.