व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंडीचा सन्मान ; पोटोबा महाराज देवस्थानचा वार्षिक अहवालही प्रकाशित । Vadgaon Maval

अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका आणि श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 23 जून) पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंडींचा आणि दिंडीतील प्रमुख, तसेच महिला वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 24, 2024
in लोकल, शहर
Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका आणि श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 23 जून) पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंडींचा आणि दिंडीतील प्रमुख, तसेच महिला वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. विठूनामाचा गजर करित भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या वारकरी माऊलींना पायी वारी करताना मुलभूत आणि अत्यावश्यक वस्तूंची उणीव भासू नये, यासाठी मदतीचा हात म्हणून ताडपत्री आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. रविंद्र भेगडे यांच्या सहकार्यातून हभप प्रकाश महाराज बोधले आणि खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचा 14 वा वार्षिक कार्यपूर्ती अहवाल प्रकाशित करण्यात आला.

Novel NIBR Ads

हभप प्रकाश महाराज बोधले आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी मनोगत व्यक्त केले. संतांचे अनुकरण करून काम करत राहिल्यास समाज त्यांच्या मागे उभा राहतो, याचा आदर्श म्हणून 14वर्षे सातत्याने श्री पोटोबा देवस्थान आणि अखिल भारतीय वारकरी मंडळ कार्य करत आहे. सोपान म्हाळसकर यांची आठवण काढताना कामाचा पाठपुरावा कसा असावा हे सोपानअण्णा यांच्याकडून शिकणे सारखे होते. पुढील काळातही या कार्याला सर्वोतपरी मदत करणार, असे अश्वासन खासदार बारणेंनी दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे व अखिल भारतीय वारकरी मंडळचे तालुका अध्यक्ष शांताराम बोडके, संतोष कुंभार यांनी केले होते. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पगडे, शांताराम म्हाळसकर आणि माजी नगरसेवक किरण म्हाळसकर यांनी महाप्रसादाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंता कुडे, सूत्रसंचालन हभप गणेश महाराज जांभळे आणि आभार नारायणराव ढोरे यांनी मानले. ( Annual report of Potoba Maharaj Devasthan Published Pandharpur Wari Warkari Honored at Vadgaon )

हभप मंगल महाराज जगताप, संतोष महाराज काळोखे, सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे, शांताराम बोडके, दत्तात्रय लायगुडे उद्योजक शंकरराव शेळके, मावळ भाजपाचे भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, गणेश गायकवाड, शांताराम कदम, प्रविण चव्हाण, पंढरीनाथ ढोरे, निलेश म्हाळसकर, बाळासाहेब म्हाळसकर, पंढरीनाथ भिलारे, प्रकाश कुडे, भाऊसाहेब ढोरे, नारायणराव ठाकर, मयूर ढोरे, नितीन कुडे, भरतशेठ म्हाळसकर, धनंजय नवघणे यांसह तालुक्यातील वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– बांधणी संघटनेची, तयारी विधानसभेची ! मावळ तालुका काँग्रेसकडून नव्या नियुक्त्या जाहीर, महिला तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती
– BREAKING ! मावळात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू
– शिळींबमधील ‘अंजनवेल’ येथे ‘द्रौपतीमाला पुष्प’ फुलांना बहर ! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

शिवसेवा प्रतिष्ठान लोणावळा यांच्या मार्फत येळसे गावात वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक अभियान

Next Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.