व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पवना धरणात बुडून मृत्यू

पवन मावळ विभागातील पवना धरण जलाशयात बुडून एका 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज (दि. 23 जून) घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 24, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
student drowned in Pavana Dam Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ विभागातील पवना धरण जलाशयात बुडून एका 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज (दि. 23 जून) घडली आहे. पुण्यातील विमानगर भागातील सिम्बायोसिस कॉलेजची 6 मुले मावळ तालुक्यात पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आली होती. रविवारी सायंकाळी फांगणे येथे पवना धरणाच्या जलाशयात जलविहारासाठी ते उतरले असता त्यांच्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अद्वेत सुदेश वर्मा (वय 18 वर्ष, रा. विमान नगर, पुणे मूळ रा. मयूर विहार, पूर्व दिल्ली) असे बुडून मृत पावलेल्या तरूणाचे नाव आहे. तो पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज BBA Simbosis college Viman nagar Pune येथे शिकत होता. रविवार असल्याने अद्वेत आणि त्याचे अन्य 5 मित्र असे सहाजण पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. साधारण 5 वाजता फांगणे (ता. मावळ) येथे पवना धरणाच्या पाण्यात ते उतरले, परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने अद्वेत वर्मा बुडाला. ( student of Symbiosis College in Pune who came for tourism drowned in Pavana Dam Maval )

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिथे धाव घेतली. त्याचबरोबर शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा यांनाही पाचारण करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरूणाचा शोध सुरू करण्यात आला. अखेर रात्री उशीरा आठ वाजताच्या सुमारास त्याचे शव हाती लागले. मृत अद्वेत वर्मा याच्या कुटुंबीयांना दुर्घटनेबाबत कळवण्यात आले आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.

अधिक वाचा –
– कार्ला – भाजे लेणी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, आयएनएस शिवाजी आदी ठिकाणी कैवल्यधाम योग संस्थेमार्फत योग प्रशिक्षण शिबिर
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनच्या माध्यमातून महागाव, सावंतवाडी, मालेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप
– मावळ तालुक्यात 19 गावे दरडींच्या छायेत ! ‘ही’ 8 गावे संवेदनशील म्हणून घोषित, पुनर्वसन कधी होणार ? । Maval News


Previous Post

शिळींबमधील ‘अंजनवेल’ येथे ‘द्रौपतीमाला पुष्प’ फुलांना बहर ! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी

Next Post

बांधणी संघटनेची, तयारी विधानसभेची ! मावळ तालुका काँग्रेसकडून नव्या नियुक्त्या जाहीर, महिला तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Congress

बांधणी संघटनेची, तयारी विधानसभेची ! मावळ तालुका काँग्रेसकडून नव्या नियुक्त्या जाहीर, महिला तालुकाध्यक्षपदी 'यांची' नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.