व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनच्या माध्यमातून महागाव, सावंतवाडी, मालेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप

मुलांना अशा विविध संस्थानी वेळोवेळी मदतीचा हात दिल्यास मुलांमध्ये देखील शिक्षणाची गोडी निर्माण होईल, असे मत महागाव शाळेचे आदर्श शिक्षक धोंडिबा घारे यांनी व्यक्त केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 23, 2024
in लोकल, शहर
Distribution of school kit to needy students

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ भागातील महागाव, सावंतवाडी आणि मालेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एकूण 50 विद्यार्थ्यांना ‘खुशी के रंग’ फाऊंडेशन आणि ‘स्पंदन’ फाउंडेशन यांच्या माध्यामातून मोफत स्कूल कीटचे वाटप करण्यात आले. या कीटमध्ये दप्तर, वह्या, चित्रकला वही, रंगीत खडू, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पाउच इ. साहित्यांचा समावेश आहे. शनिवारी (दि. 22) फाउंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीत हे वाटप झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मुलांना अशा विविध संस्थानी वेळोवेळी मदतीचा हात दिल्यास मुलांमध्ये देखील शिक्षणाची गोडी निर्माण होईल, असे मत महागाव शाळेचे आदर्श शिक्षक धोंडिबा घारे यांनी व्यक्त केले. खुशी के रंग फाऊंडेशन मार्फत राज्यभर गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अशाप्रकारची मदत करण्याचे काम गेली 8 वर्षे अविरतपणे सुरू आहे. त्यापैकी मागील दोन वर्षात कोटमवाडी, कोथुर्णे येथील वाघजाई वाडी आणि चिंचवाडी या शाळांना देखील अशाच प्रकारची मदत केली गेली होती. ( Distribution of school kit to needy students by Spandan and Khushi Ke Rang Foundation )

‘एक कदम कलम से कलाम की ओर’
आम्हाला भविष्यात अनेक ए. पी. जे. अब्दुल कलाम घडवायचे आहेत आणि म्हणुनच त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन ‘एक कदम कलम से कलाम की ओर’ असा उपक्रम हाती घेतल्याचे खुशी के रंग फाऊंडेशनचे निलेश शिंगे यांनी सांगितले. या मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून सर्वांनी योग्य ठिकाणी मदत झाल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी निलेश शिंगे,अर्णव शिंगे, अनिरुद्ध, स्पंदन फांउडेशन चे संस्थापक धर्मेंद्र ठाकर, आदर्श शिक्षक धोंडिबा घारे, शिक्षिका कुमुदिनी जगताप, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मरगळे, सावंतवाडी ग्रामविकास मंचाचे अध्यक्ष भगवान सावंत व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मळवंडी ठुले येथे वनविभागाची मोठी कारवाई ! संरक्षित वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी 4 शिकारी अटकेत, 1 फरार
– कान्हे येथे मावळमधील विणेकऱ्यांचा सन्मान ; ‘वारकऱ्यांना सन्मानित करण्याची सेवा आमदार सुनिल शेळके दरवर्षी करतात हे कौतुकास्पद’
– ‘ज्यांनी मते दिली त्यांचा आणि नाही दिली त्यांच्यासह सर्वांचा मी लोकप्रतिनिधी.. कसलाही दुजाभाव करणार नाही’ – खासदार श्रीरंग बारणे

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यात 19 गावे दरडींच्या छायेत ! ‘ही’ 8 गावे संवेदनशील म्हणून घोषित, पुनर्वसन कधी होणार ? । Maval News

Next Post

कार्ला – भाजे लेणी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, आयएनएस शिवाजी आदी ठिकाणी कैवल्यधाम योग संस्थेमार्फत योग प्रशिक्षण शिबिर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
International Yoga Day Celebrated By Kaivalyadham Yoga Sanstha

कार्ला - भाजे लेणी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, आयएनएस शिवाजी आदी ठिकाणी कैवल्यधाम योग संस्थेमार्फत योग प्रशिक्षण शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.