व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नाटक यांची बिनविरोध निवड । Maval News

इंदोरी (ता. मावळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नाटक यांची निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 24, 2024
in लोकल, ग्रामीण
Indori Gram Panchayat maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


इंदोरी (ता. मावळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नाटक यांची निवड झाली आहे. ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच स्वप्नील शेवकर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी विशेष सभा बोलावण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत शिंदे होते. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी काम पाहिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी विहित कालावधीत उपसरपंच पदासाठी संदीप सखाराम नाटक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. संदीप नाटक हे भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत. संदीप नाटक यांच्या बिनविरोध निवडीनंतर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शशिकांत शिंदे, दामोदर शिंदे, जगन्नाथ शेवकर, बाळकृष्ण पानसरे, महेश पानसरे, राहुल ढोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ( Sandeep Natak elected as deputy sarpanch of Indori Gram Panchayat maval )

यावेळी सुनील चव्हाण, संदीप काशिद, सुरेखा शेवकर, मुकेश शिंदे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. तसेच बबनराव ढोरे, आण्णासाहेब शिंदे, प्रशांत ढोरे, मनोहर भेगडे, प्रवीण भापकर, निवृत्ती हिंगे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade
– वडगावमध्ये पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंडीचा सन्मान ; पोटोबा महाराज देवस्थानचा वार्षिक अहवालही प्रकाशित । Vadgaon Maval
– शिवसेवा प्रतिष्ठान लोणावळा यांच्या मार्फत येळसे गावात वृक्षारोपण आणि वृक्ष दत्तक अभियान


dainik maval jahirat

Previous Post

1972 साली धरण झाले, 7 आमदार झाले, मात्र पवना धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागायला 2024 साल उजाडले । Pavana Dam

Next Post

‘आम्ही इथले भाई…’ असे म्हणत तळेगाव शहरात गोळीबार करणाऱ्या गुंडांना नाशिकमधून अटक, 7 गावठी पिस्तूल जप्त । Talegaon Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade Crime

'आम्ही इथले भाई...' असे म्हणत तळेगाव शहरात गोळीबार करणाऱ्या गुंडांना नाशिकमधून अटक, 7 गावठी पिस्तूल जप्त । Talegaon Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.