व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 16, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील एखाद्या गावात 40 प्रवासी असल्यास त्या गावातून पंढरपूरसाठी विशेष बस सोडली जाणार । Maval News

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सोडण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
ST BUS to Pandharpur

Photo Courtesy : Team Dainik Maval


पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बसेस सोडण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे एसटी आगारातून आषाढी एकादशी निमित्त 19 अतिरिक्त बस सोडण्यात येणार असून जर प्रवाश्यांची संख्या 40 असेल तर त्या गावातून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी बस सोडण्याची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती तळेगाव आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आषाढी वारी निमित्त मावळ तालुक्यातून हजारो वारकरी सामील होऊन पायी वारी करत आहेत. परंतू ज्यांना वारीला जाता येत नाही मात्र श्री क्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी जाण्याची इच्छा आहे. अशा भाविकांसाठी तळेगाव दाभाडे आगारातून विशेष बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सद्या या आगारातून दररोज दोन बस गाड्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जात आहेत‌.

महिला सन्मान योजने अंतर्गत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच महिलांना 50 टक्के सवलत, तर 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत 50 टक्के सवलत मिळणार आहे. तसेच 75 वर्षावरील नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत मोफत प्रवास मिळेल. या तीनही योजनेच्या प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशांकडे आधार कार्ड बरोबर असणे बंधनकारक आहे, अशी माहिती प्रमोद धायतोंडे यांनी दिली.

पंढरपूर यात्रेच्या काळात जादा गाड्या सोडण्याचे नियोजन आगार व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीमती मीना पोटे, वाहतूक निरीक्षक आकाश जगताप, वाहतूक नियंत्रक प्रमोद नखाते, अमित साळवे यांनी केले आहे. ( 19 additional buses from Maval Taluka Talegaon ST Agar to Pandharpur )

अधिक वाचा –
– अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना – वाचा सविस्तर
– बापरे बाप ! कार्ला फाटा येथे तब्बल 48 किलो गांजा जप्त, तिघांना अटक, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime News
– तळेगावात अपघात ! भरधाव कारने 7 वर्षीय चिमुकल्याला उडवले । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने नौकाविहार नियमावली ; बोट क्लब मालकांसाठी अनेक नियम-अटी, वाचा सविस्तर । Pune News

Next Post

मावळात दमदार पावसाची हजेरी ; पवनमावळ भागात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीला वेग । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka Paddy Cultivation by Four Sutra Method

मावळात दमदार पावसाची हजेरी ; पवनमावळ भागात चारसूत्री पद्धतीने भात लागवडीला वेग । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Forts-In-Maharashtra

शिवछत्रपतींच्या १२ दुर्गांना मानवंदना देण्यासाठी जनसहभागाचे आवाहन – वाचा अधिक

October 16, 2025
Ajit Pawar inaugurates district-level Chief Minister Relief Fund Cell Citizens of Pune district will benefit

पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

October 16, 2025
leopard Image

बिबट प्रभावित तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा ; वनविभागाला साहित्य खरेदी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

October 16, 2025
Health Minister directs to organize special health camps for journalists twice a year

पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

October 16, 2025
wrestling competition player kusti pilwan

शालेय कुस्ती स्पर्धेत वय निश्चितीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर, तळेगावमधील खेळाडूने केली होती तक्रार ; संबंधित शाळा व विद्यार्थ्यावर कारवाई

October 16, 2025
Grand show of strength from worker rally NCP Maval first list of candidates to be released on 22nd

कार्यकर्ता मेळाव्यातून भव्य शक्तीप्रदर्शन ; मावळात राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग, 22 तारखेला येणार उमेदवारांची पहिली यादी

October 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.