व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

75 बाईकर्स, 75 दिवस आणि 34 राज्ये, काय आहे फ्रिडम रायडर बाईक रॅली? जाणून घ्या सविस्तर

एकुण 75 दिवसांचा हा प्रवास असून देशातील 34 राज्यातून 21,000 किलोमीटर प्रवास हे 75 बाईकर्स करणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 15, 2022
in देश-विदेश, महाराष्ट्र
Rider-Bike-Rally

Photo Courtesy : Gurunath Sathelkar


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 75 बाईकर्स पुर्ण भारतभर, भारताचा सांस्कृतिक वारसा, शारिरीक स्वास्थ्य, ई. बाबतचा प्रचार करण्यासाठी भ्रमंती करणार आहेत. सदर बाईकर्स दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातून प्रवास करणार आहेत. एकुण 75 दिवसांचा हा प्रवास असून देशातील 34 राज्यातून 21,000 किलोमीटर प्रवास हे 75 बाईकर्स करणार आहेत. ( Freedom Rider Bike Rally )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रायगड जिल्ह्यातून त्यांचा प्रवास दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे ते मुंबई असा जुना पुणे-मुंबई हायवे मार्गाने होणार असून सदर फ्रिडम रायडर बाईकर्स रॅलीचे स्वागत डॉ महेंद्र कल्याणकर (जिल्हाधिकारी, रायगड) यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे होणार आहे. या स्वागत कार्यक्रमावेळी खेलो इंडिया कुस्ती केंद्राचे कुस्तीगीर आणि खेळाडू उपस्थित राहणार आहेत.

खोपोलीपासून पुढे हे बाईकर्स ठाणे जिल्ह्याकडे प्रवास करणार आहेत. खोपोली ते खारघर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड त्यांचे सोबत असतील. या बाईकर्स करिता आपल्या क्षेत्रातून पुढे प्रवासाच्या वेळी पोलिस संरक्षण (पोलिस एस्कॉर्ट वाहन ई) आणि रुग्णवाहिका ई बाबत सुविधा पुरवण्याबाबत डॉ महेंद्र कल्याणकर यांनी संबंधीत यंत्रणेला सुचना दिल्या आहेत.

अधिक वाचा –

– पं. नेहरुंमुळेच टिकला स्वातंत्र्यलढ्याचा वारसा ! – श्रीरंजन आवटे
– वडगाव शहरातील ‘या’ भागाला मिळाली नवी ओळख, पाहा जागेचे नवीन नामकरण काय? I Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरातील ‘या’ भागाला मिळाली नवी ओळख, पाहा जागेचे नवीन नामकरण काय? I Vadgaon Maval

Next Post

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण !

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jawahar-Lal-Nehru-Birth-Anniversary

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.