Dainik Maval News : भारत सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय मार्फत स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता पंधरवडा अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ (स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता) ही मोहीम देशभरात दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या मोहिमेअंतर्गत बुधवारी वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
अधिक वाचा –
– किल्ले लोहगड सहित 11 किल्ल्यावर स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविणार ; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम
– ‘मी एकदा संधी द्या असं म्हटलो होतो, पण…’, अखेर त्या चर्चांना आमदार सुनिल शेळके यांच्याकडून पूर्णविराम । MLA Sunil Shelke
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke