व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी रविंद्र भेगडे सरसावले । BJP Ravindra Bhegade

आदिवासी बांधवांच्या हक्काच्या घरांसाठी मावळ भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे सरसावले

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 21, 2024
in लोकल, ग्रामीण
Tribal people to get houses

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील मोरवे ग्रामपंचायत अंतर्गत कोळे चापेसर येथील विहित कागदपत्रांची पूर्तता झालेल्या 7 आदिवासी समाजबांधवांना ‘शबरी घरकुल योजना अंतर्गत’ भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या पुढाकाराने जिओ टॅग फॉर्म भरून घेण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यामुळे लवकरच या आदिवासी समाजबांधवांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागा मार्फत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्यात येते.

रविंद्र भेगडे यांच्या पुढाकाराने या योजनेचा लाभ मावळ मधील 7 आदिवासी समाजाच्या कुटुंबाला होणार आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत मोर्वे उपसरपंच प्रवीण गोणते, येळसे उपसरपंच निलेश ठाकर, आदिवासी प्रमुख गणेश वाल्हेकर, अंकुश जांभूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– किल्ले लोहगड सहित 11 किल्ल्यावर स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविणार ; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम
– ‘मी एकदा संधी द्या असं म्हटलो होतो, पण…’, अखेर त्या चर्चांना आमदार सुनिल शेळके यांच्याकडून पूर्णविराम । MLA Sunil Shelke
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke


Previous Post

वडगाव नगरपंचायतीचा ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम, अधिकारी – कर्मचारी यांच्याकडून वृक्षलागवड । Vadgaon Maval

Next Post

यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke

यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.