व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील ‘तो’ वाद अखेर संपला ! नगरपरिषद प्रशासन एक पाऊल मागे, जागरूक नागरिक मंचच्या आंदोलनाला यश । Lonavala News

लोणावळा शहरात स्वच्छता विभागातील ठेक्यावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 19, 2024
in लोकल, शहर
ongoing dispute over contract in sanitation department in Lonavla city ends

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरात स्वच्छता विभागातील ठेक्यावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. शहरातील स्वच्छतेसाठी एका कंपनीस 11 कोटी 93 लाख रुपयांना दिल्या गेलेल्या ठेक्याची रक्कम 9 कोटी 54 लाख रुपयांपर्यंत खाली आणण्याचा प्रस्ताव मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी लोणावळा जागरूक नागरिक मंचाला दिला. त्यावर चर्चेअंती एकमत झाल्यावर मुख्याधिकारी यांचा प्रस्ताव मान्य करीत असल्याचे मंचच्या वतीने जाहीर करण्यात आले. त्यासह दिनांक 19 सप्टेंबर पासून सुरू झालेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Novel NIBR Ads

पूर्वीच्या मूळ ठेक्यातून 72 कामगार कमी केल्याने सदर ठेक्याची रक्कम 2 कोटी 38 लाख 85 हजार 358 रुपयाने कमी झाली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला यापूर्वी लोणावळा नगर परिषदेने दिलेल्या 11 कोटी 93 लाख 11 हजार 996 रुपयांचा ठेका आता 9 कोटी 54 लाख 26 हजार 637 रुपये होणार आहे. शिवाय लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊन नवीन लोकप्रतिनिधी नगरपरिषद येईपर्यंत सद्यस्थितीत वरील प्रस्तावाप्रमाणे कामकाज सुरू राहील आणि नवीन लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर सभागृह जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल असे देखील यावेळी एकमताने ठरविण्यात आले.

पाणीपट्टी करवाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे –
लोणावळा नगरपरिषदेकडून पाणीपट्टी मध्ये करवाढ करत घरगुती दर चौदाशे रुपये वरून 1700 रुपये, तर व्यवसायिक पाणी वापराचे दर 7500 रुपयांवरून नऊ हजार करण्यात आले आहेत. करवाढीतील दर कमी करण्याचे अधिकार नगरपरिषदेला नसल्याने याबाबतचा निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी साबळे यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे फाटा येथे पाच किलो गांजा सह एकाला अटक, तळेगाव पोलिसांची कारवाई । Talegaon Crime
– संत तुकाराम साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ; यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
– महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची ही माहिती प्रत्येक मतदाराला असलीच पाहिजे, नक्की वाचा । Maharashtra Vidhan Sabha Election


dainik maval jahirat

Previous Post

परतीच्या पावसाचा दणका ! मावळात ठिकठिकाणी भात शेतीचे नुकसान । Maval News

Next Post

तब्बल वीस वर्षांनी शाळा पुन्हा भरली, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gathering of former students at Rambhau Parulekar Vidyaniketan School in Talegaon Dabhade

तब्बल वीस वर्षांनी शाळा पुन्हा भरली, रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.