व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळात पाण्याचा प्रश्न गंभीर, आमदारांच्या जलजीवन मिशनची कामे अर्धवट आणि निकृष्ठ : बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी पवन मावळातील गावांमध्ये प्रचारदौरा केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 14, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Bapu Bhegade Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी पवन मावळातील गावांमध्ये प्रचारदौरा केला. या दौऱ्यात अनेक गावातील महिलांनी भेगडेंसमोर तक्रारीचा पाढा वाचला. यात गावातील पाणी समस्या, रस्त्याच्या समस्या प्रमुख होत्या. दरम्यान, काही गावात जलजीवन मिशन अंतर्गत केलेली कामे अर्धवट व निकृष्ट दर्जाची झाली असल्याच्या तक्रारी काही महिलांनी केली.

बापूसाहेब भेगडे यांनी जवन नं १-२-३, अजिवली, वाघेश्वर, कादव, शिळींब, चावसर, विठ्ठलवाडी, मोर्वे, तुंग, कोळे चाफेसर, आतवन, टायगर पॉईंट, ओळकाईवाडी, कुसगाव, कुसगाववाडी, औंढोली, औंढे, डोंगरगाववाडी, डोंगरगाव, केवरे वसाहत आदी गावांना भेटी देत प्रचार केला. यावेळी महिलांनी औक्षण करीत नक्की विजयी व्हाल असे आशीर्वाद दिले.

यावेळी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी सभापती माऊली दळवी, भाजपा मावळ तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, मनसेचे तालुकाप्रमुख रुपेश म्हाळसकर, शिवसेना तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नरेंद्र ठाकर,गणेश धानिवले,नामदेव पोटफोडे, नंदकुमार धनवे, सरपंच नारायण बोडके, संदिप पाठारे आदी उपस्थित होते.

पाणी प्रश्न गंभीर असून माता भगिनींचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. आमदार शेळके पाण्याचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत केलेली कामेही अर्धवट व निकृष्ट दर्जाची केली आहेत. नागरिकांना पाण्याच्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पैशापुढे यांना जनतेची सुख-दुःखेही दिसेनाशी झाली आहेत. मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय आहे. – बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात पोलिसांचा रूट मार्च ; मावळ विधानसभेचे प्रमुख उमेदवार तळेगाव शहरात असल्याने विशेष दक्षता
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– ‘मी कधीही श्रेय घेतलं नाही, विकासकामांचे भूमिपूजन – उद्घाटन देखील ज्येष्ठांच्या महिलांच्या हस्तेच केलंय’ – आ. शेळके


dainik maval jahirat

Previous Post

बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची लोणावळ्यात बैठक । Lonavala News

Next Post

मावळ विधानसभा मतदारसंघात साड्या जप्त । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Police-Station

मावळ विधानसभा मतदारसंघात साड्या जप्त । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.