व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांची लाट नाही तर ‘त्सुनामी’ आलीये… । Sunil Shelke

तळेगाव स्टेशनचा रोड शो व गावातील प्रचार फेरीने आमदार शेळके यांचा प्रचार शिगेला

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 18, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha Candidate MLA Sunil Shelke is strongly campaigning in Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या ‘होम ग्राउंडवर’ अर्थात तळेगाव दाभाडे शहरा जोरदार प्रचार केला. मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या तळेगाव स्टेशन भागातील ‘रोड शो’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तरुण आणि महिलांची सहभाग लक्षणीय होता.

माळवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, मनोहर नगर, नवी भाजी मंडई, भंडारा दर्शन कॉलनी, नाना भालेराव कॉलनी, शिवाजी महाराज चौक स्टेशन, इंद्रायणी कार्यालय, रेल्वे ग्राउंड, यशवंतनगर, राजगुरव कॉलनी, म्हाळस्करवाडी, साई रेसिडेन्सी, स्वराज नगरी, मामासाहेब खांडगे नगर या भागात शेळके यांनी रोड केला. कोणालाही न घाबरता जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन शेळके यांनी यावेळी केले.

मावळात सुनीलअण्णांची त्सुनामी
मावळ तालुक्यात सुनील शेळके यांची लाट नाही तर त्सुनामी आहे व त्यात सर्व विरोधक उध्वस्त झाल्याचे पाहायला मिळेल, गणेश खांडगे म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येण्यासाठी भाजपच्या निष्ठावान मतदारांनी महायुतीचे पालन करीत शेळके यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे संतोष दाभाडे यांनी जाहीर केले.

युवाशक्तीचा पाठिंबा, मातृशक्तीचा आशीर्वाद
मावळ तालुक्याच्या विकासाची गती खंडित होऊ नये, यासाठी आमदार शेळके यांनाच पुन्हा निवडून देण्याचे आवाहन सत्येंद्रराजे दाभाडे यांनी केले. मावळातील युवाशक्ती पाठिंबा आणि मातृशक्तीचा आशीर्वाद सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे शैलजा काळोखे म्हणाल्या.

आमचे मत विकासाला-आमचे मत महायुतीला, कोण म्हणतं घासून येणार – सुनीलअण्णा ठासून येणार, बाजारात संत्री- सुनीलअण्णा मंत्री, वाटीत चिवडा- सुनीलअण्णांना निवडा अशा घोषणा, रस्त्यांवर रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोल-ताशांचा दणदणाट, क्रेनच्या सहाय्याने मोठे पुष्पहार, औक्षणासाठी माता-भगिनींच्या रांगा, फुलांचा वर्षाव अशा वातावरणात तळेगाव स्टेशन भागातील मतदारांनी शेळके यांचे जंगी स्वागत केले. शेकडो युवक दुचाकीस्वारही शेळके यांच्या रोड-शोमध्ये सहभागी झाले होते. या अभूतपूर्व प्रतिसादामुळे मतदारसंघातील हवा पूर्णपणे फिरल्याचे पहायला मिळत होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पोलिसांचा आगळा वेगळा ‘मावळ पॅटर्न’ : भयमुक्त निवडणुकीसाठी तालुक्यातून 101 गुन्हेगार हद्दपार
– शांत – सुरक्षित आणि समृद्ध मावळसाठी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा ‘वचननामा’ प्रसिद्ध । Bapu Bhegade
– होम ग्राउंडवर सुनिल शेळके यांचे भव्यदिव्य स्वागत ! हजारोंच्या संख्येने तळेगावकर रस्त्यावर । MLA Sunil Shelke in Talegaon


dainik maval jahirat

Previous Post

मतदारांनो माझ्यावर विश्वास दाखवा, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ; बापूसाहेब भेगडे यांची भावनिक साद । Bapu Bhegade

Next Post

दादा.. तुम्ही इतर मतदारसंघात लक्ष द्या, मावळची जनता माझ्याच सोबत ! आमदार शेळकेंनी एकट्यानेच लढवला किल्ला

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ajit-Pawar-Sunil-Shelke

दादा.. तुम्ही इतर मतदारसंघात लक्ष द्या, मावळची जनता माझ्याच सोबत ! आमदार शेळकेंनी एकट्यानेच लढवला किल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.