व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहराजवळ पोलीस उपनिरिक्षकाची आत्म’हत्या ; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक अण्णा गुंजाळ यांची लोणावळा शहराजवळ आत्महत्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 7, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी लोणावळा शहराजवळील शिवलिंग पॉइंट येथे झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. ही माहिती समोर येताच एकच खळबळ माजली आहे.

ह्या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून शिवदुर्ग मित्र रेस्कू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरविला. याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे.

  • दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवलिंग पॉइंटजवळ एका व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी जावून पाहिले असता आत्महत्या केलेल्या ठिकाणाजवळ एक क्रेटा गाडी (क्रमांक MH 17 CM 9697) उभी होती. गाडीची माहिती घेतली असता गाडी मालकाचे नाव अण्णा बादशहा गुंजाळ (रा. खंडगाव, संगमनेर, अहिल्यानगर) असल्याचे समजले. पोलिसांनी गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क केल्यानंतर ही गाडी अण्णा गुंजाळ यांची असून ते खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी खडकी पोलीस ठाण्याशी संपर्क केल्यावर गुंजाळ हे तिथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असून तीन दिवसांपासून गैरहजर होते. त्यांचा फोन लागत नव्हता आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली जाणार होती, असे पोलिसांना समजले. ( Police sub-inspector Anna Gunjal of Khadki police station committed suicide near Lonavala city )

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर


Previous Post

मावळातील सडवली गावातील युवा मल्ल केतन घारे याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक । Maval News

Next Post

मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना वगळले, ‘या’ बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाही – पाहा यादी । ladki bahin yojana updates

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना वगळले, 'या' बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाही - पाहा यादी । ladki bahin yojana updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर

April 9, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

April 9, 2026
Important news District Collector orders changes to traffic on major roads in Maval for cycle competition

जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा

April 9, 2026
Chandrashekhar-Bawankule

उत्खनन रॉयल्टी माफ, बिगरशेती परवाना प्रक्रिया डिजिटल होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

April 9, 2026
MPSC

एमपीएससी मुख्य परीक्षा – २०२४ चा निकाल जाहीर ! सोलापूर जिल्ह्यातील विजय लामकाने राज्यात प्रथम

April 9, 2026
Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.