व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 8, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारात 94 दुचाकी बेवारस अवस्थेत ; कागदपत्रांची पूर्तता करून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन

देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बेवारस स्थितीत व अपघातातील पडून असलेले दुचाकी वाहने नागरिकांनी कागदपत्राची पूर्तता करून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 8, 2025
in लोकल, शहर
Abandoned vehicles

File Image


Dainik Maval News : देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बेवारस स्थितीत व अपघातातील पडून असलेले दुचाकी वाहने नागरिकांनी कागदपत्राची पूर्तता करून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

tata cars weekends ads

राज्याचे मुख्यमंत्री यांनी शासकीय कामकाज प्रक्रीया सुलभ करण्यासाठी व नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी सात कलमी कृती आराखडाच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडील पत्रानुसार देहुरोड पोलीस ठाण्याच्या आवारात अपघातातील, बेवारस स्थितीतील वर्षानुवर्षे पडलेल्या वाहनांचे निर्गतीबाबत कळविण्यात आले होते.

अशा वाहनांमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरत असून गुन्ह्यातील दुचाकी व चारचाकी वाहने व इतर मुद्देमाल ठेवण्यास जागेची अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे देहूरोड ठाण्यातील बेवारस 94 दुचाकी वाहने ओळख पटवून व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन घेवून जाण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

देहूरोडमधील राजीव गांधी नगर येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, एकावर गुन्हा । Dehu Road News

Next Post

लोणावळा शहर पोलीस वाहतूक शाखेमार्फत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Results of Essay and Painting Competition organized by Lonavla City Police Traffic Branch announced

लोणावळा शहर पोलीस वाहतूक शाखेमार्फत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

CM Devendra Fadanvis DCM Ajit Pawar to arrive in Maval Taluka today

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज मावळमध्ये येणार ! आंबी येथील रुग्णालयाचे करणार उद्घाटन । Maval News

June 8, 2025
Landslide at Lohagad Fort Pune District Maval Taluka

लोहगड किल्ल्यावर भूस्खलन, भाजे गावाकडील काही भाग कोसळला ; सुदैवाने जीवितहानी नाही । Lohgad Fort News

June 8, 2025
Chhatrapati Shivaji Maharaj coronation day celebrated with pomp in Lonavala Maval

लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात साजरा । Lonavala News

June 7, 2025
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा… मे महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात । Mazi Ladki Bahin Yojana

June 7, 2025
Crime

पुसाणे येथील दारूभट्टीवर छापा, आठ हजार लिटर रसायन नष्ट । Maval Crime

June 7, 2025
Groundbreaking ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj equestrian statue in Kamshet

कामशेतमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ; मुख्य चौकात दिमाखात उभा राहणार पुतळा । Kamshet

June 7, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.