व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मराठीच्या मुद्द्यावरून लोणावळ्यात मनसे आक्रमक ; अमराठी बँक मॅनेजरच्या भांडणात पडणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यालाच चोपलं

लोणावळा येथेही मनसे पदाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये निवेदन देण्यासाठी गेले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 3, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
MNS party workers beat up Marathi bank employee in Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बँकेत दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करण्यात यावा या मागणीसाठी मनसे कडून महाराष्ट्रातील विविध बँकेत जाऊन निवेदन दिली जात आहेत.

लोणावळा येथेही मनसे पदाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये निवेदन देण्यासाठी गेले, तसेच तेथील अमराठी असलेल्या बँक मॅनेजरला मराठी बोलण्याबाबत विनंती केली. बँक मॅनेजरने मराठीत बोलता येत नाही, असे सांगितले. त्यावर मनसे सैनिक भडकले, त्यांनी शासनाचा नियम समजावून सांगितला. अधिकाऱ्यांनी मराठीत बोलायला हवे, असे मनसे पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, यावेळी बँक मॅनेजर ने तुम्ही इतके आक्रमक का होत आहात? असे म्हटले, त्यावर एका मनसे सैनिकाने आक्रमक होत कानशिलात लगावेल असे म्हटले. वाद वाढत असल्याचे पाहून तिथे असलेला एका मराठी बँक कर्मचारी मध्यस्थी करण्यासाठी आला.

त्याने, इथे येणाऱ्या ग्राहकाला कुठला त्रास होत आहे का? असे विचारले, मात्र लगेचच उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी आपला सगळा राग त्या मराठी कर्मचाऱ्यावर काढला व त्याला चोप दिला. त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज जयसिंग महाराज मोरे यांचे निधन । Pune News

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून एकविरा देवीच्या चरणी साडी चोळी अर्पण । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
DCM Eknath Shinde family presents saree choli to Ekvira Devi of Karla

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून एकविरा देवीच्या चरणी साडी चोळी अर्पण । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.