व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून एकविरा देवीच्या चरणी साडी चोळी अर्पण । Karla News

आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 4, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
DCM Eknath Shinde family presents saree choli to Ekvira Devi of Karla

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या चरणी साडी चोळी समर्पित करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे सचिव वैभव थोरात आणि मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर हे देवीची ओटी घेऊन कार्ला गडावर आले होते.

Novel NIBR Ads

  • आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी षष्ठीला एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ यांच्या पालखी मिरवणुकीचा सोहळा तर, शुक्रवारी (दि.४ एप्रिल) सप्तमीच्या कार्ला गडावर सायंकाळी एकविरा देवीचा पालखी मिरवणुकीचा भव्य सोहळा असणार आहे. यात्रेच्या निमित्त एकनाथ शिंदे यांच्या वतीने देवीला साडी चोळीची ओटी समर्पित करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी एकविरा देवीच्या मंदिराचा व गड परिसराचा विकास करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यांच्या हस्ते याठिकाणी विकासकामाचे भूमिपूजन झाले असून काही कामांना सुरुवात झाली आहे. येत्या काळामध्ये श्री एकवीरा देवीच्या कार्ला गडावर मोठ्या प्रमाणात विकासकामे करीत इथे येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस शिंदे साहेबांचा असल्याचे तालुकाप्रमुख खांडभोर यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

मराठीच्या मुद्द्यावरून लोणावळ्यात मनसे आक्रमक ; अमराठी बँक मॅनेजरच्या भांडणात पडणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यालाच चोपलं

Next Post

आई एकविरा देवीचे माहेरघर देवघर येथे रंगला श्री भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Ekvira Devi Yatra Palkhi ceremony of Shri Bhairavnath Maharaj Dev at Devghar Maval

आई एकविरा देवीचे माहेरघर देवघर येथे रंगला श्री भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.