व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहू परिसरात कांदा चोरांचा सुळसुळाट, शेतातील कांद्याच्या गोणी चोरीला । Dehu News

सध्या हवामान खात्याने मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा दिला असल्याने शेतकरी शेतातील काढणीस आलेली पिके काढून घेत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 4, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Onion thieves in Dehu area sacks of onions stolen from fields

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहूगाव परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतातील कांदा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याच्या गोण्या म्हणजे साडेपाच क्विंटल कांदे चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकाराने परिसरातील शेतकरी चिंतातूर आहेत.

देहू परिसरातील शेतकरी अंकुश दामोदर हगवणे यांनी शेतातील काढणीस आलेले कांदे काढून कांद्याची पोती भरून शेतात रास लावून ठेवली होती. दरम्यान सोमवारी (दि.३१) रात्री विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्याचवेळी परिसरात विज नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सुमारे साडेदहा हजार रुपये किमतीचे साडेपाच क्विंटल कांदे चोरून नेले.

सध्या हवामान खात्याने मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा दिला असल्याने शेतकरी शेतातील काढणीस आलेली पिके काढून घेत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी कांदा पीक काढून त्याची रास शेतात लावत आहेत. अशात चोरटे थेट शेतातून पीक लंपास करीत असल्याने शेतकरी हवालदिव असून अशा भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


Previous Post

आई एकविरा देवीचे माहेरघर देवघर येथे रंगला श्री भैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा । Karla News

Next Post

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी । Dehu Road

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी । Dehu Road

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.