व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रियकराचा लग्नास नकार, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, लोणावळ्यातील धक्कादायक घटना

सोबत जगण्याची स्वप्न पाहिलेल्या आणि सोबत राहण्याची आणाभाका घेतलेल्या एका जोडप्यात विसंवाद निर्माण झाला आणि...

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 13, 2022
in लोकल, शहर
Girl-Committed-Suicide

Photo Courtesy : File Photo


प्रेमात पडलेली जोडपी सोबत संसार करण्याच्या, सोबत मरण्याच्या आणाभाका घेतात. अशा जोडप्यांचे एकमेकांवर इतके प्रेम असते की त्यांना जगात दुसरे काही दिसत नाही. सोबत राहणे हे एकच ध्येय त्यांच्यापुढे असते. परंतू काही कारणास्तव जेव्हा त्यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होतो, किंवा दोघांपैकी कुणी एक दुर जाऊ लागतो, तेव्हा तो त्रास दुसऱ्याला असह्य होतो. यातूनच अनेकदा टोकाचे निर्णय घेतले जातात. अशीच एक घटना लोणावळा शहरात ( Lonavla City ) घडली आहे.

सोबत जगण्याची स्वप्न पाहिलेल्या आणि सोबत राहण्याची आणाभाका घेतलेल्या एका जोडप्यात विसंवाद निर्माण झाला. यात मुलाने विवाहास नकार दिल्याने दीर्घकाळ नातेसंबंधात राहिलेल्या मुलीने प्रियकराच्या विरहापेक्षा मरण पत्करले. ( Girl Committed Suicide )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

लोणावळा शहरातील रामनगर ( Ramnagar Lonavla ) येथे प्रेमविवाह करण्याचे स्वप्न पाहिलेल्या एका तरुणीने प्रियकर तरुणाने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने आत्महत्या केली आहे. मुळ परभणी येथील तरुणाने लग्नास नकार ( Boyfriend Refuse To Marry ) दिल्याने हताश झालेल्या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहिली असून त्यात लग्नास नकार मिळाल्याने हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झालंय.

लोणावळा पोलिसांनी ( Lonavla Crime ) दिलेल्या माहितीनुसार, रामनगर येथील या तरुणीचे परभणीमधील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. मात्र, ऐनवेळी नात्यात काहीतरी बिनसलं आणि नंतर तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. हा नकार सहन न झाल्याने तरुणीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. ( Girl Committed Suicide After Boyfriend Refuse To Marry In Lonavla )

अधिक वाचा –
संतांच्या शिकवणीचा विसर, भटक्या श्वानाला मरेपर्यंत मारहाण, लोणावळ्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
महत्वाची बातमी! चांदणी चौकातील जुना पुल पाडणार, आजपासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

संतांच्या शिकवणीचा विसर, भटक्या श्वानाला मरेपर्यंत मारहाण, लोणावळ्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

लम्फी आजाराचा प्रादुर्भाव : कार्ला येथे 130 पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lumpy-Skin-Disease

लम्फी आजाराचा प्रादुर्भाव : कार्ला येथे 130 पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.